एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 6 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 5 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video: घाट आहे की मृत्यूची वाट, हिमाचल प्रदेशमधील हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल

    HRTC Bus Viral Video: देव भूमी म्हणून ओळखलं जाणारं भारतातील राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचलर प्रदेश आपल्या पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिद्ध आहे. देशातून आणि देशाबाहेरील अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. Read More

  3. केंद्र सरकारचे आर्थिक आरक्षण, 103 वी घटनादुरुस्ती वैध की अवैध; सोमवारी सर्वोच्च न्यायालयात फैसला

    Ews Reservation Supreme Court: केंद्र सरकारने दिलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता. Read More

  4. ENG vs SL: समान गुण, एकसारखेच विजय, मग इंग्लंडला सेमीफायनलचं तिकीट आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर का?

    T20 World Cup 2022: सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात (England vs Sri Lanka) टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 39वा सामना पार पडलाय. Read More

  5. चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले बप्पी लाहिरींचे गाणे, जाणून घ्या काय आहे कारण

    Bappi Lahiri classic : बप्पी लाहिरी यांचे गाणे चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले आहे. बप्पी लाहिरी यांचं 'जिमी जिमी' हे गाणं गात रिकामे भांडी हाती घेत चीनचे नागरिक सरकारचा निषेध नोंदवित आहे. Read More

  6. Khakee The Bihar Chapter Trailer Out : जबरदस्त अॅक्शनवर आधारित 'खाकी द बिहार चॅप्टर'सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

    Khakee The Bihar Chapter Trailer Out : रवी किशन, आशुतोष राणा, आशिष तिवारी या सीरिजमध्ये दमदार भूमिकेत दिसणार आहेत. Read More

  7. FIFA World Cup 2022 : तब्बल 4 वेळा जिंकलाय विश्वचषक, पण यंदा साधं क्वॉलीफायही करता आलं नाही, इटलीसह हे दिग्गज संघ फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत नसणार

    FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचष अर्थात फिफा वर्ल्डकप 2022 यंदा कतारमध्ये खेळवला जात असून 32 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. Read More

  8. Gerard Pique Retirement : बार्सिलोनाचा स्टार डिफेंडर जेरार्ड पीकने घेतली निवृत्ती, इमोशनल VIDEO पोस्ट करत दिली माहिती

    Gerard Pique : जेरार्ड पीक बार्सिलोना संघाचा एक स्टार खेळाडू राहिला असून त्याने संघासाठी 615 सामने खेळले आहेत.  Read More

  9. Tulsi Vivah 2022 : आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि महत्त्व

    Tulsi Vivah 2022 : कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. Read More

  10. Gold Rate Today : 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजारांच्या वर; तर चांदीही झाली महाग, काय आहेत ताजे दर?

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,950 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP MajhaYugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Embed widget