एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 5 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: घाट आहे की मृत्यूची वाट, हिमाचल प्रदेशमधील हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल

    HRTC Bus Viral Video: देव भूमी म्हणून ओळखलं जाणारं भारतातील राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. हिमाचलर प्रदेश आपल्या पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिद्ध आहे. देशातून आणि देशाबाहेरील अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Shivsena : पंजाबच्या हिंदूंमध्ये शिवसेना, बाळासाहेबांचं आकर्षण नेमकं आलं कुठून? पंजाबमध्ये 15-16 शिवसेना नावाच्या संस्था

    Sudhir Suri Shot Dead : सुधीर सुरी या शिवसेना नेत्याची पंजाबमध्ये हत्या झाली. या हत्येनंतर सगळ्यांच्याच कुतूहलाचा प्रश्न म्हणजे पंजाब आणि शिवसेनेचं नातं नेमकं आहे तरी काय? Read More

  4. ENG vs SL: समान गुण, एकसारखेच विजय, मग इंग्लंडला सेमीफायनलचं तिकीट आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर का?

    T20 World Cup 2022: सिडनी येथे इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात (England vs Sri Lanka) टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 39वा सामना पार पडलाय. Read More

  5. चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले बप्पी लाहिरींचे गाणे, जाणून घ्या काय आहे कारण

    Bappi Lahiri classic : बप्पी लाहिरी यांचे गाणे चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले आहे. बप्पी लाहिरी यांचं 'जिमी जिमी' हे गाणं गात रिकामे भांडी हाती घेत चीनचे नागरिक सरकारचा निषेध नोंदवित आहे. Read More

  6. Khakee The Bihar Chapter Trailer Out : जबरदस्त अॅक्शनवर आधारित 'खाकी द बिहार चॅप्टर'सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

    Khakee The Bihar Chapter Trailer Out : रवी किशन, आशुतोष राणा, आशिष तिवारी या सीरिजमध्ये दमदार भूमिकेत दिसणार आहेत. Read More

  7. FIFA World Cup 2022 : तब्बल 4 वेळा जिंकलाय विश्वचषक, पण यंदा साधं क्वॉलीफायही करता आलं नाही, इटलीसह हे दिग्गज संघ फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत नसणार

    FIFA WC 2022 : फुटबॉल विश्वचष अर्थात फिफा वर्ल्डकप 2022 यंदा कतारमध्ये खेळवला जात असून 32 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. Read More

  8. Gerard Pique Retirement : बार्सिलोनाचा स्टार डिफेंडर जेरार्ड पीकने घेतली निवृत्ती, इमोशनल VIDEO पोस्ट करत दिली माहिती

    Gerard Pique : जेरार्ड पीक बार्सिलोना संघाचा एक स्टार खेळाडू राहिला असून त्याने संघासाठी 615 सामने खेळले आहेत.  Read More

  9. Tulsi Vivah 2022 : आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात; जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि महत्त्व

    Tulsi Vivah 2022 : कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. Read More

  10. Gold Rate Today : 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजारांच्या वर; तर चांदीही झाली महाग, काय आहेत ताजे दर?

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,950 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget