एक्स्प्लोर

Khakee The Bihar Chapter Trailer Out : जबरदस्त अॅक्शनवर आधारित 'खाकी द बिहार चॅप्टर'सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

Khakee The Bihar Chapter Trailer Out : रवी किशन, आशुतोष राणा, आशिष तिवारी या सीरिजमध्ये दमदार भूमिकेत दिसणार आहेत.

Khakee The Bihar Chapter Trailer Out : 'मिर्झापूर' (Mirzapur) या धमाकेदार सीरिजनंतर आता आणखी एक यूपी-बिहारवर आधारित सीरिज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सची आगामी क्राईमवर आधारित वेब सिरीज 'खाकी-द बिहार चॅप्टर'चा (Khakee The Bihar Chapter) ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये करण टॅकर आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, रवी किशन, आशुतोष राणा देखील दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

पाहा व्हिडीओ : 

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

पोलिस आणि गुंडांमध्ये जबरदस्त चकमक

'खाकी-द बिहार चॅप्टर'चा ट्रेलर धमाकेदार आहे. या सीरिजची कथा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पार्श्वभूमीवर संबंधित आहे. ही दोन्ही राज्ये पोलिस आणि गुंडगिरी यांच्यातील संघर्षासाठी प्रसिद्ध आहेत. खाकी... मध्येही पोलिस खाते आणि राज्यातील बडे गुंड यांच्यात जबरदस्त सामना होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन भाव धुलिया यांनी केले आहे. तर, नीरज पांडे यांची निर्मिती आहे. ही सीरिज 25 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

सीरिजची दमदार स्टारकास्ट 

या सीरिजमध्ये अभिनेता करण टॅकर एक प्रामाणिक पोलिस अधिकारी बनला आहे. त्याची पोस्टिंग बिहारच्या अशा भागात केली जाते, जिथे बाहुबल्यांची राजवट चालते. त्याचवेळी 'लैला मजनू' फेम अविनाश तिवारीकडे या भागातील उदयोन्मुख गुंड म्हणून पाहिले जाते.
या सीरिजमध्ये सत्ता आणि पोलिस यांच्यातील संघर्षाची रंजक कथा सांगण्यात आली आहे. या सीरिजमध्ये आशुतोष राणा, रवी किशन, विनय पाठक, निकिता दत्ता आणि 'सेक्रेड गेम्स' फेम जतीन सरना यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

नीरज पांडेची ही दुसरी वेब सीरिज आहे. याआधी तो स्पेशल ओप्स (Special Oops) मध्ये दिसला होता. स्पेशल ऑप्सच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. वेब सीरिजपूर्वी नीरज पांडे 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' आणि 'स्पेशल 26' सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. 

महत्वाच्या बातम्या : 

Friday Movies Release : सिनेप्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी; आज प्रदर्शित होणार 'हे' हिंदी-मराठी सिनेमे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget