Gold Rate Today : 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजारांच्या वर; तर चांदीही झाली महाग, काय आहेत ताजे दर?
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,950 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : आज 5 नोव्हेंबर. आजपासून तुळशी विवाहाला (Tulsi Vivah 2022) सुरुवात झाली. तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. याच निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) कमी झाले असतानाच आज सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. याचं कारण म्हणजे, जागतिक बाजारात महागड्या धातूंच्या किमतीत झालेल्या दरवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला. या कारणामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,950 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 60,580 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,704
1 किलो चांदीचा दर - 60,580
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,704
1 किलो चांदीचा दर - 60,580
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,704
1 किलो चांदीचा दर - 60,580
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,950
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,704
1 किलो चांदीचा दर - 60,580
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 50,870
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 46,631
1 किलो चांदीचा दर - 60,480
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 50,89
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 46,649
1 किलो चांदीचा दर - 60,500
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :