एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 29 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Bhiwandi : भिवंडीतील पॉलीकॅब वायरच्या गोदामावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला; चोरट्यांची टोळी गजाआड

    Bhiwandi : भिवंडीतील पॉलीकॅब (Polycab) वायरच्या गोदामावर दरोडा टाकत वायर इलेक्ट्रिक वायर चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 9 चोरट्यांना ताब्यात घेतलय.13 चोरट्यांपैकी 9 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलय.  Read More

  3. Ram Mandir : राम मंदिराचे डिझायनर आहेत तरी कोण, रचना कोणत्या शैलीत करण्यात आली? मॉडेल कसे तयार झाले??

    Ram Mandir : तिन्ही आराखड्यांचा आढावा घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने एक डिझाइन अंतिम केले. अष्टकोनी गर्भगृह हे या रचनेचे वैशिष्ट्य होते. अष्टकोनी गर्भगृह क्वचितच कोणत्याही मंदिरात आढळते. Read More

  4. Year Ender 2023 : इर्शाळवाडी, ढगफुटी, भूकंप 'या' नैसर्गिक आपत्तीमुळे ढवळून निघाले 2023 वर्ष

    नैसर्गिक आपत्तींना देखील हवामान बदल जबाबदार असल्याचे अहवाल प्रसिद्ध झालेत. वर्षाचा शेवट होत असतानाच नेमकं कुठे काय घडलं? आणि कोणत्या घटनांमुळे जखमा ओल्या राहिल्यात? ते जाणून घेऊया.  Read More

  5. Bollywood Movies Of 2023 : बॉलीवूडच्या 'या' चार सिनेमांनी गाजवलं 2023 चे वर्ष, 'जवान'ची तगडी कमाई

    Bollywood Movies Of 2023 : याशिवायही अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला उतरले आहेत. शारूखच्या जवान बंप्पर कमाई केली असून सनी देओलचा गदर 2 (Gadar 2) ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 2023 मध्ये कोण कोणत्या सिनेमांनी तगडी कमाई केली? Read More

  6. Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

    Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More

  7. MS Dhoni Suggestion For Pakistan Food : धोनी म्हणाला, जेवणासाठी एकदा पाकिस्तानला भेट दे; चाहत्याकडूनही अनपेक्षित सल्ल्यावर भन्नाट उत्तर!

    MS Dhoni Suggestion For Pakistan Food : भारतीय संघाने 2006 मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता, ज्यामध्ये धोनी भारतीय संघाचा भाग होता. Read More

  8. Nepali Cricketer Sandeep Lamichhane : आयपीएल खेळलेला क्रिकेटपटू बलात्कार प्रकरणात दोषी; जिल्हा न्यायालयाने दिला निकाल, पुढील सुनावणीत जेलवारी निश्चित होणार

    Nepali Cricketer Sandeep Lamichhane : संदीपला किती काळ तुरुंगवास भोगावा लागणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी 10 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय होणार आहे. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात जास्त गरम मसाला वापरणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या

    Health Tips : गरम मसाला शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. Read More

  10. Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूकदारांना सरकारने दिली नववर्षाची भेट, व्याजदरात वाढ जाहीर; 'पीपीएफ'वर काय निर्णय झाला?

    याआधीही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर 7.6 टक्क्यांवरून 8 टक्के करण्यात आले होते. म्हणजेच चालू आर्थिक वर्षात सरकारने या योजनेच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Police On Bangladeshi : नाशिक पोलिसांनी केली 8 बांगलादेशींना अटक, पोलीस बनले मजूर सूपरवायझरSpecial Report Agricultural Scam : कृषी घोटाळा, 'माझा'चा रिअॅलिटी चेक; धनूभाऊंचा दावा फोलZero Hour | Maharashtra Kesari | Pruthviraj Mohol चं पुढचं लक्ष्य कोणतं? महाराष्ट्र केसरी 'माझा'वर!Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Kolhapur | कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
Embed widget