एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 29 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Bhiwandi : भिवंडीतील पॉलीकॅब वायरच्या गोदामावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला; चोरट्यांची टोळी गजाआड

    Bhiwandi : भिवंडीतील पॉलीकॅब (Polycab) वायरच्या गोदामावर दरोडा टाकत वायर इलेक्ट्रिक वायर चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 9 चोरट्यांना ताब्यात घेतलय.13 चोरट्यांपैकी 9 जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलय.  Read More

  2. ABP Majha Top 10, 29 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. नव्या संसदेचे उद्धाटन, विरोधकांची इंडिया आघाडी आणि दक्षिण भारतातून भाजपचा सूफडा साफ, 2023 मधील या टॉप राजकीय घडामोडी

    Top Political Events : नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्धाटन करण्यात आलं आणि ही या वर्षीच्या घडामोडींमधील एक मोठी घडामोड ठरली. तसेच तृणमूलच्या खा. महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली.  Read More

  4. Year Ender 2023 : इर्शाळवाडी, ढगफुटी, भूकंप 'या' नैसर्गिक आपत्तीमुळे ढवळून निघाले 2023 वर्ष

    नैसर्गिक आपत्तींना देखील हवामान बदल जबाबदार असल्याचे अहवाल प्रसिद्ध झालेत. वर्षाचा शेवट होत असतानाच नेमकं कुठे काय घडलं? आणि कोणत्या घटनांमुळे जखमा ओल्या राहिल्यात? ते जाणून घेऊया.  Read More

  5. Bollywood Movies Of 2023 : बॉलीवूडच्या 'या' चार सिनेमांनी गाजवलं 2023 चे वर्ष, 'जवान'ची तगडी कमाई

    Bollywood Movies Of 2023 : याशिवायही अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला उतरले आहेत. शारूखच्या जवान बंप्पर कमाई केली असून सनी देओलचा गदर 2 (Gadar 2) ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 2023 मध्ये कोण कोणत्या सिनेमांनी तगडी कमाई केली? Read More

  6. Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

    Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More

  7. Pat Cummins : वर्ल्डकप हिरावला, WTC जिंकली अन् अॅशेस सुद्धा राखल्या; सरत्या वर्षात पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचीच 'दादागिरी'!

    Pat Cummins : पॅट कमिन्सला 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून खूप यश मिळाले. कमिन्सने त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला यावर्षी दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या. Read More

  8. IND and PAK in WTC Points Table : कसोटीतील दारुण पराभवाने एकाचवेळी भारत आणि पाकिस्तानला झटका

    IND and PAK in WTC Points Table : सेंच्युरियनमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला, तर मेलबर्नमध्ये यजमान संघ ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. Read More

  9. Health Tips : जेवणानंतर पोटात गॅस निर्माण होतो? 'या' 5 पद्धती फॉलो करा आणि आराम मिळवा

    Bloating Reasons : तुमची बिघडलेली जीवनशैली, हार्मोनल असंतुलन, शिळे अन्न खाल्ल्याने या कारणांमुळे तुम्हाला गॅसचा त्रास होऊ शकतो. Read More

  10. नवीन वर्षात फक्त 20 हजारात परदेशवारी; 4 देशांकडून व्हिसा फ्री एन्ट्री! स्वस्त फ्लाइट अन् हॉटेल बुकिंग कसं कराल?

    इराण वगळता इतर तीन देशांची सहल 20-22 हजार रुपयांच्या बजेटमध्ये करता येते. खर्चाचे मुख्यतः तीन घटक आहेत ते म्हणजे वाहतूक, निवास आणि खाण्याची सोय. हे खर्च कमी केले तर प्रवास स्वस्त होईल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget