Ram Mandir : राम मंदिराचे डिझायनर आहेत तरी कोण, रचना कोणत्या शैलीत करण्यात आली? मॉडेल कसे तयार झाले??

Designing of Ram Mandir
Ram Mandir : तिन्ही आराखड्यांचा आढावा घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने एक डिझाइन अंतिम केले. अष्टकोनी गर्भगृह हे या रचनेचे वैशिष्ट्य होते. अष्टकोनी गर्भगृह क्वचितच कोणत्याही मंदिरात आढळते.
Ram Mandir : अयोध्येत (Ayodhya) उभारल्या जात असलेल्या राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. रामलला प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी शुभ मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. 22 जानेवारी




