एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Hair Care Tips : लांब आणि मजबूत केस मिळविण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा; आठवड्याभरात परिणाम दिसेल

    Hair Care Tips : कांद्यामध्ये अनेक गुणधर्म आढळतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहे. Read More

  2. Horoscope Today 3 March 2024 : कर्क, सिंह राशीची प्रलंबित कामं होणार पूर्ण; कन्या राशीचा आजचा दिवस अतिविचारांचा? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

    Horoscope Today 3 March 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  3. Kripashankar Singh : भाजपची 'कृपा' फळाला आली! काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या कृपाशंकर सिंहांना उत्तर प्रदेशात उमेदवारी

    उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 51 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पीएम मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.  Read More

  4. Abu Dhabi : अबुधाबीतील हिंदू मंदिरात ड्रेस कोड लागू, मार्गदर्शक तत्त्वे जारी, कोणत्या प्रकारच्या कपड्यांना परवानगी असेल? 

    Abu Dhabi : आता या मंदिरात प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. Read More

  5. Bigg Boss Season 18 : Bigg Boss 18 चा पहिला स्पर्धक फायनल? 'या' सोशल मीडिया स्टारची लागणार वर्णी 

    Pooja Sharma Rekha: सलमान खानचा रिॲलिटी शो बिग बॉस 17 नंतर आता प्रेक्षक बिग बॉस सीझन 18 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सीझनबाबत एक नवीन अपडेट समोर  आली आहे.  Read More

  6. Laapataa Ladies Box Office Collection Day 2: वीकेंडला 'लापता लेडिज'ची बंपर कमाई! दुसऱ्या दिवशी पर केला कोट्यावधींचा आकडा

    Laapataa Ladies Box Office Collection Day 2: किरण राव दिग्दर्शित लापता लेडिज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट दोन महिलांची गोष्ट आहे. Read More

  7. Ishan Kishan, Dhruv Jurel : पहिली पसंती असूनही ईशान किशन अहंकराने मातीमोल अन् ध्रुव जुरेल इंग्रजांविरुद्ध लढून 'तारा' झाला!

    ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने इशान किशनशी संपर्क साधला होता. किशनने तो अजून तयार नसल्याचे सांगत ऑफर नाकारली होती. Read More

  8. IPL 2024 : 'या' 5 जणांना आयपीएलमध्ये धमाका करावाच लागणार अन्यथा टीम इंडियातील स्वप्न कायमचे भंगणार!

    इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन काही भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात आपले स्थान पक्के करू शकतात.  Read More

  9. Health Tips : सकाळी लवकर उठल्यानंतर 'हे' 5 सकाळचे स्ट्रेचिंग व्यायाम करा; नेहमी निरोगी राहाल

    Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामशाळेत जाणे आवश्यक नाही. सकाळी उठल्यानंतरही तुम्ही तुमच्या पलंगावर काही स्ट्रेचिंग व्यायाम करून तुमचे आरोग्य सुधारू शकता. Read More

  10. PM किसानचा 16 वा हप्ता न मिळण्याचं कारण काय? कुठे कराल तक्रार, सविस्तर माहिती एका क्लिकवर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शेतकऱ्यांना PM किसानचा 16 हप्ता जारी करण्यात आला आहे.  दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना PM किसानचा 16 हप्ता मिळाला नाही. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget