एक्स्प्लोर

Bigg Boss Season 18 : Bigg Boss 18 चा पहिला स्पर्धक फायनल? 'या' सोशल मीडिया स्टारची लागणार वर्णी 

Pooja Sharma Rekha: सलमान खानचा रिॲलिटी शो बिग बॉस 17 नंतर आता प्रेक्षक बिग बॉस सीझन 18 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान या सीझनबाबत एक नवीन अपडेट समोर  आली आहे. 

Bigg Boss Season 18 :  नुकताच बिग बॉस 17 (Big Boss Season 17) चा सीझन संपला. यामध्ये मुन्नवर फारुकीने (Munnawar Faruqui) ट्रॉफीवर मोहोर उमटवली. आता प्रेक्षकांना बिग बॉस सीझन 18 (Bigg Boss Season 18) ची उत्सुकता लागून राहिली आहे. नुकतीच बिग बॉस 18बाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. या शो मध्ये कोण स्पर्धक म्हणून जाणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते. प्रत्येकजण आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना त्या घरात पाहण्यास इच्छुक असतात. अशातच बिग बॉस सीझन 18 च्या पहिल्या स्पर्धकाविषयी माहिती समोर आली आहे. 

आत्तापर्यंत बिग बॉस सीझन 18 मध्ये एंट्री घेणाऱ्यांमध्ये अनेक नावांची चर्चा झाली आहे. दरम्यान या शोमध्ये जाणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव सध्या समोर आले आहे. एक सोशल मीडिया स्टार बिग बॉस सीझन 18चा पहिला स्पर्धक असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  डिजिटल कंटेंट क्रिएटर पूजा शर्मा रेखाने बिग बॉस 18 मध्ये जाण्यासाठी संपर्क साधला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पूजा ही ट्रान्सजेंडर आहे आणि तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. 

कोण आहे पूजा शर्मा रेखा?

पूजा रेखा शर्मा मुंबईच्या लोकल ट्रेनमधील डान्समुळे खूप फेमस झाली. पूजा तिचा लूक अगदी रेखासारखा ठेवते. त्यामुळे लोक तिला रेखा या नावने ओळखतात. पूजा शर्मा ही ट्रान्सजेंडर असून तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.पूजा जेव्हा लोकल ट्रेनने कोणत्याही ठिकाणी जाते तेव्हा ती शगुन म्हणून फक्त एक रुपया घेते. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sharma Rekha (@poojasharmarekhaofficial)

मुंबईतील लोकांव्यतिरिक्त पूजा शर्मा रेखाचे अनेक स्टार्सही सोशल मीडियावर चाहते आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्ससोबत पूजाचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. जेव्हा पूजाला बिग बॉस 18 मध्ये जाण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले की, 'वेळ आल्यावर सर्वांना माहिती मिळेल'. मात्र, अद्याप कोणाच्याही बाजूने याला दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पूजा रेखा शर्मा ही बिग बॉस 18 च्या घरात पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Laapataa Ladies Box Office Collection Day 2: वीकेंडला 'लापता लेडिज'ची बंपर कमाई! दुसऱ्या दिवशी पर केला कोट्यावधींचा आकडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget