एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 29 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 28 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Bhandara News : कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर जीवघेणा हल्ला; भंडारा जिल्हा कारागृहातील प्रकार

    कारागृहातील एका बंदीने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बंदीवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिविगाळ करुन त्यानाही जीवानिशी मारण्याची धमकी दिली आहे. Read More

  3. Jamtara Train Accident : जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू , अनेकजण चिरडल्याची भिती

    Jamtara Train Accident : झारखंडमधील जामतारा येथे रेल्वेचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. Read More

  4. Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या आणि गाढवांचा संबंध काय? दरवर्षी 60 लाख गाढवांचा बळी!

    Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या (energy power pills) बनवण्यासाठी दरवर्षी लाखो गाढवांचा बळी (Donkey killings) दिला जात असल्याचा दावा काही परदेशातील एनजीओ आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्तांनी केला आहे. Read More

  5. Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेतील अंतराळवीर आहे 'या' अभिनेत्रीचा पती; गुपचूप उरकला विवाह, आता केलं जाहीर

    ISRO Space Mission Gaganyaan : भारताच्या या अंतराळ मोहिमेतील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इस्रोने चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या विवाहाची माहिती दिली. Read More

  6. सिद्धू मुसेवालाच्या मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न, रेस्टोरंट्समध्ये झाला गोळीबार

    Punjabi Composer Bunty Bains : पंजाबमधील मोहाली येथील एका रेस्टॉरंटमध्ये बंटी बसला असताना काही अज्ञातांनी तयांच्यावर गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात बंटी बेन्स थोडक्यात बचावला. Read More

  7. BCCI Central Contract : पहिल्याच कसोटीत इंग्रजांना धडकी भरवणाऱ्या आकाश दीपसह 5 जणांना बीसीसीआयचं 'स्पेशल गिफ्ट'!

    निवड समितीने वेगवान गोलंदाजीच्या कराराची शिफारस केली होती आणि त्यामुळे 5 नावांचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध दणक्या पदार्पण करणाऱ्या आकाश दीपचा सुद्धा या करारात समावेश करण्यात आला आहे. Read More

  8. BCCi Central Contract : श्रेयस, इशानसह 'या' 5 जणांची वार्षिक करारात सुट्टी; टीम इंडियाचा दरवाजा सुद्धा कायमचा बंद होणार?

    केंद्रीय करारामध्ये किशन आणि अय्यरचा पत्ता कट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दोन खेळाडूंशिवाय आणखी 5 खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले आहे.   Read More

  9. National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

    What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. Read More

  10. रिलायन्स आणि डिस्नेमध्ये मोठा करार, नव्या जॉईंट व्हेंचरमध्ये मुकेश अंबांनी करणार 11,500 कोटींची गुंतवणूक, नीता अंबानी असतील प्रमुख

    Reliance Disney Joint Venture : रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या जॉईंट व्हेंचरचे प्रमुखपद निता अंबानी यांच्याकडे असेल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?JOB Majha : जॉब माझा : भारतीय हवाई दल येथे विविध पदासाठी भरती : 26 Nov 2024Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget