एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख, 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी https://tinyurl.com/3w672snd सुप्रिया सुळेंना लोकसभेतील मदतीचा विसर, ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार; महापालिका अन् स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर मविआतील नाराजीनाट्य समोर https://tinyurl.com/ysu5ux82 

2. हत्या होण्याच्या काही तासांआधी बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोजांसह बिल्डर्संची नावं लिहिली; पण आरोपपत्रात बाबा सिद्धीकी यांची हत्येचा पुर्नविकास प्रकल्पाशी कोणतही संबध नसल्याचेही झिशान सिद्दिकींचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/3pbe96fh  हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले, मी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो https://tinyurl.com/ms2xdkva 

3. अंजली दमानियांची अजित पवार भेटीवर आणि राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी उत्तर टाळलं; राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील,माध्यमांकडून ट्रायल चालवली जात असल्याचा आरोप https://tinyurl.com/3zbxvy7z बीड प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, पण एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण 

4. इथं बाप बसलेले आहोत आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; कार्यकर्त्यासाठी महिला पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा https://tinyurl.com/ya8yujhx  मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धसांची गौप्यस्फोटाची मालिका, आता पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, म्हणाले, त्यांनी भाषणात म्हटलं वाल्मिक कराडांशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही https://tinyurl.com/mswnad3 

5. माजी मंत्री दीपक केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण https://tinyurl.com/yvrvcmy4  

6. पुण्यात जीबीएसची रूग्णसंख्या शंभरी पार; 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; पुण्याला पाठवले तज्ज्ञांचे पथक https://tinyurl.com/25dcbe7r पुण्यात 31 मार्चला भारत-इंग्लंड मॅच, पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष द्या; दूषित पाण्यामुळे GBS आजारावरुन मुख्यमंत्र्यांच्या सूचना https://tinyurl.com/4wwhty93   विहिरीतील दुषित पाण्यामुळेच पुण्यात जीबीएस सिंड्रोम पसरला; आरोग्यमंत्र्यांची माहिती, तरुण अन् लहान मुलांना जास्त धोका https://tinyurl.com/3hua3wxz 

7. मुंबईतील माजी नगरसेविका राजूल पटेलांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; 24 तासाच्या आत शिवसेनेची शाखा खाली करण्याचा ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून इशारा https://tinyurl.com/rjtybnvb मी मार खाऊन ती वर्सोव्यातील शाखा बांधली, ताब्यात घेणारच; राजूल पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश होताच आ.अनिल परबांचा इशारा https://tinyurl.com/5n6wxh7e 

8. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घालून आला तरच प्रवेश, मंदिर प्रशासनाचा अजब नियम https://tinyurl.com/598tx96r पंढरपुरात नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहण्याची गरज नाही, मंदिर समितीचा मोठा निर्णय! https://tinyurl.com/3zrxm9b7 

9. धक्कादायक! नववीतील वर्गमैत्रिणीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; दौंडमधील इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार https://tinyurl.com/2y7xbhhy माझी प्रेयसी तू पटवली, कल्याणमध्ये कॉलेजच्या पोरांचा राडा, वादावादीत थार कारच अंगावर घातली!https://tinyurl.com/dvp72zsj 

10. भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज तिसरा टी-20 सामना; मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज https://tinyurl.com/39hayvz6  विराट कोहलीने रणजीसाठी दिल्लीत पाय ठेवताच चाहत्यांना आनंद; 10 हजार फॅन्ससाठी मैदानात बसण्याची सोय, कंपनीकडून खास नियोजन https://tinyurl.com/bde2b32z 

*माझा स्पेशल*

गुलेन बॅरी सिंड्रोमला घाबरु नका, वेळीच उपचार झाल्यास आजार 100 टक्के बरा होतो; लक्षणं कशी ओळखायची?
https://tinyurl.com/2zckh7b7 

कंठ दाटला, थोडे गहिवरले; सततच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंनी दिलं तिसरीत शिकणाऱ्या मुलीचं उदाहरण
https://tinyurl.com/mr4577zc 

बीडमध्ये पोलिसांसाठी आदेश, आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायची; पोलीस अधीक्षक नवनीत कावतांनी फर्मान सोडलं
https://tinyurl.com/nwutn4y4 

चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी चीननं आणलं DeepSeek, अमेरिकेची झोप उडाली, AI जगात होणार मोठा बदल!
https://tinyurl.com/3fuxf29n 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget