एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Bhandara News : कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर जीवघेणा हल्ला; भंडारा जिल्हा कारागृहातील प्रकार

    कारागृहातील एका बंदीने कर्तव्यावरील महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बंदीवानाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिविगाळ करुन त्यानाही जीवानिशी मारण्याची धमकी दिली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Akhilesh Yadav : सीएम केजरीवाल, हेमंत सोरन, लालूंच्या कुटुंबानंतर आता अखिलेश यादव रडारवर! सीबीआयकडून समन्स

    Akhilesh Yadav साक्षीदार म्हणून चौकशीत सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अखिलेश यादव यांना सीबीआयसमोर हजर राहावे लागेल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. Read More

  4. Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या आणि गाढवांचा संबंध काय? दरवर्षी 60 लाख गाढवांचा बळी!

    Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या (energy power pills) बनवण्यासाठी दरवर्षी लाखो गाढवांचा बळी (Donkey killings) दिला जात असल्याचा दावा काही परदेशातील एनजीओ आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्तांनी केला आहे. Read More

  5. Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेतील अंतराळवीर आहे 'या' अभिनेत्रीचा पती; गुपचूप उरकला विवाह, आता केलं जाहीर

    ISRO Space Mission Gaganyaan : भारताच्या या अंतराळ मोहिमेतील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इस्रोने चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या विवाहाची माहिती दिली. Read More

  6. सिद्धू मुसेवालाच्या मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न, रेस्टोरंट्समध्ये झाला गोळीबार

    Punjabi Composer Bunty Bains : पंजाबमधील मोहाली येथील एका रेस्टॉरंटमध्ये बंटी बसला असताना काही अज्ञातांनी तयांच्यावर गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात बंटी बेन्स थोडक्यात बचावला. Read More

  7. Dhruv Jurel and Sarfaraz Khan : तर ध्रुव जुरेल आणि सरफराज खान एका झटक्यात 'करोडपती' होणार!

    कोणताही खेळाडू विशिष्ट कालावधीत भारतासाठी 3 कसोटी, 8 एकदिवसीय किंवा 10 T20 खेळेल त्याला प्रो-रटा आधारावर ग्रेड सी श्रेणीमध्ये आपोआप समाविष्ट केले जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. Read More

  8. Shreyas Iyer : कोण होतास तू, काय झालास तू, कसा बदलून गेलास तू! तीन महिन्यात श्रेयर अय्यरनं स्वत:च्या हातानं माती केली!

    Shreyas Iyer : बीसीसीआयने सतत इशारे देऊनही इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी ट्रॉफीकडे दुर्लक्ष केल्याने बीसीसीआयने दणका देत देशांतर्गत स्पर्धांचे महत्व अधोरेखित केलं आहे. Read More

  9. National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

    What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. Read More

  10. रिलायन्स आणि डिस्नेमध्ये मोठा करार, नव्या जॉईंट व्हेंचरमध्ये मुकेश अंबांनी करणार 11,500 कोटींची गुंतवणूक, नीता अंबानी असतील प्रमुख

    Reliance Disney Joint Venture : रिलायन्स आणि वॉल्ट डिस्नेच्या जॉईंट व्हेंचरचे प्रमुखपद निता अंबानी यांच्याकडे असेल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget