एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 27 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Matrimonial Ad For Suitable Reel Partner : नवरा माझा टोटल अटी शर्तींचा! सोशल मीडिया स्टारला रिल पार्टनर कम नवरा हवाय; अटी पाहता, स्वप्नातला राजकुमार मिळेल, पण..

    रिया नावाच्या (Riya, self-proclaimed social media influencer) स्वयं-घोषित सोशल मीडिया स्टारची व्हायरल झालेली वैवाहिक जाहिरात शेअर करून तिच्या जीवन साथीदार शोध एका नवीन स्तरावर नेला आहे. Read More

  3. Telangana Congress Candidate List: माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन निवडणुकीच्या मैदानात; काँग्रेसकडून तेलंगणातील 45 उमेदवारांची यादी जाहीर

    Mohammad Azharuddin : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. Read More

  4. World Cup 2023 MS Dhoni Prediction : यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार, सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचं सर्वात मोठं भाकीत!

    World Cup 2023 MS Dhoni Prediction : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) यंदाच्या विश्वचषकाबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी वर्तवली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकले. त्यामुळेच धोनीने विश्वचषकाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे.  Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. Pakistan vs South Africa : दक्षिण आफ्रिकेकडून पाकिस्तानचं 'ऑपरेशन ऑल आऊट' नक्की; अंपायर काॅलने तोंडातला घास हिरावला!

    पाकिस्तानने दिलेल्या 270 धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेनं सहज पार केला. टाॅप ऑर्डर स्वस्तात बाद झाल्यानंतर एडन मारक्रमने खेळपट्टीवर नांगर टाकत संघाचा विजय निश्चित केला. Read More

  8. 37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची घोडदौड कायम! दिवसभरात 12 पदकांची कमाई

    37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये वर्चस्व कायम राखताना शुक्रवारीही पदकांची लयलूट केली. Read More

  9. Kitchen Tips : 'हे' पाच मसाले तुम्हाला अॅसिडिटीपासून आराम देऊ शकतात; जाणून घ्या कसे वापराल

    Kitchen Tips : आपल्या स्वयंपाकघरात असलेले अनेक मसाले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. Read More

  10. Tata I Phone : 'टाटा' तयार करणार 'मेड इन इंडिया' आयफोन; 1000 कोटींमध्ये झाली डील

    Tata I phone : टाटा समूह आता आयफोन तयार करणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात मेड इन इंडिया आयफोन जागतिक बाजारात दिसून येणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 जानेवारी 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra PoliticsTop 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; वैकुंठ एकादशीची टोकन्स वाटताना नेमकं काय घडलं?
तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू; मंदिरात नेमकं काय घडलं?
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
मराठमोळ्या शर्वरी वाघचा Unseen अंदाज, मर्मेड गाऊन अन् कर्व्ही फिगर; घायाळ करणाऱ्या अदा पाहून चुकेल काळजाचा ठोका
Crime news: इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, बनावट आयडी बनवून स्वत:च बनला कमिशनर; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यासारखा लवाजमा, गाडीवर लाल दिवा; नोकरीच्या नावाने घातला 40 तरुणांना गंडा
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी अजितदादांचं अमित शाहांना साकडं? दिल्लीत गुप्तभेट, चर्चांना उधाण
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget