एक्स्प्लोर

Kitchen Tips : 'हे' पाच मसाले तुम्हाला अॅसिडिटीपासून आराम देऊ शकतात; जाणून घ्या कसे वापराल

Kitchen Tips : आपल्या स्वयंपाकघरात असलेले अनेक मसाले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत.

Kitchen Tips : आपल्या स्वयंपाकघरात असलेले अनेक मसाले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. आजकाल अॅसिडिटी, पोटदुखी, पोटात दुखणे या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. आपण मसालेदार अन्न खाल्ल्याबरोबर आपल्याला आंबट ढेकर येणे, अपचन इत्यादी समस्या होऊ लागतात. अशा परिस्थितीत आपल्या स्वयंपाकघरात असलेले मसाले या समस्या दूर करण्यात मदत करतात. या मसाल्यांमध्ये आढळणारे गुणधर्म पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. चला तर जाणून घेऊया त्या मसाल्यांबद्दल.

जिरे

जिरेमध्ये असलेले जिरे पावडर जिंजरॉल आणि इतर संयुगे पाचन तंत्राला उत्तेजित करतात. ज्यामुळे अन्नाचे पचन सुधारते. हे अपचन टाळण्यासाठी मदत करते. एवढेच नाही तर जिरे पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढवते जे अन्न पचण्यास मदत करतात. त्यात कार्मिनिटिव्ह गुणधर्म आहेत जे ऍसिडचे उत्पादन कमी करतात आणि पोट थंड ठेवतात. त्यामुळे अॅसिडिटी कमी होते. जिऱ्याचा रस प्यायल्याने पोट साफ होते आणि अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. 

आलं

आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे संयुग असते जे पचनास मदत करते आणि अ‍ॅसिडिटी कमी करते. आल्याचे दाहक-विरोधी गुणधर्म पोटाच्या आवरणाची जळजळ कमी करतात, ज्यामुळे आम्लाचे उत्पादन कमी होते. आल्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅसची समस्या कमी होते. 

वेलची

वेलचीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे अॅसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम देतात. वेलचीचा चहा तुम्ही पिऊ शकता.

अज्वाइन

अज्वाइनमध्ये ऍसिड-विरोधी गुणधर्म असतात जे पोटातील ऍसिडचा प्रभाव कमी करतात आणि जळजळ दूर करतात. एवढेच नाही तर अज्वाइनमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिजे आढळतात जे अॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात. अज्वाइनचे पाणी प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. 

हिंग

हिंगामध्ये ऍसिड-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे पोटातील ऍसिडचा प्रभाव कमी होतो. एवढेच नाही तर, हिंग पचनक्रिया शांत करते आणि सूज कमी करते, ज्यामुळे ऍसिडिटीपासून आराम मिळतो. हिंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात जे हेलिकोबॅक्टर पायलोरी सारख्या जीवाणूंचा नाश करतात. ज्यामुळे ऍसिडिटी होते. हिंगाचे पाणी प्यायल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळतो. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

महत्त्वाच्या बातम्या

Child Health: पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
Dussehra 2026 Wishes : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
Dussehra 2026 : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...
Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Embed widget