एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Matrimonial Ad For Suitable Reel Partner : नवरा माझा टोटल अटी शर्तींचा! सोशल मीडिया स्टारला रिल पार्टनर कम नवरा हवाय; अटी पाहता, स्वप्नातला राजकुमार मिळेल, पण..

    रिया नावाच्या (Riya, self-proclaimed social media influencer) स्वयं-घोषित सोशल मीडिया स्टारची व्हायरल झालेली वैवाहिक जाहिरात शेअर करून तिच्या जीवन साथीदार शोध एका नवीन स्तरावर नेला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Telangana Congress Candidate List: माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन निवडणुकीच्या मैदानात; काँग्रेसकडून तेलंगणातील 45 उमेदवारांची यादी जाहीर

    Mohammad Azharuddin : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. Read More

  4. World Cup 2023 MS Dhoni Prediction : यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार, सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचं सर्वात मोठं भाकीत!

    World Cup 2023 MS Dhoni Prediction : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) यंदाच्या विश्वचषकाबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी वर्तवली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकले. त्यामुळेच धोनीने विश्वचषकाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे.  Read More

  5. Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

    Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  6. Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?

    Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More

  7. World Cup 2023 : वर्ल्डकपमध्येही 'रात्रीस खेळ चाले'! स्पर्धा अजूनही मध्यात, पण आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित

    भारतामध्ये होत असलेल्या वर्ल्डकपमध्ये मॅचच्या मध्यात मॅच पाहण्याचे विक्रम मोडीत निघाले आहेत. मॅच मध्यामध्ये असताना सर्वाधिक प्रेक्षक हजेरी लावत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. हा आजवरचा विक्रम आहे. Read More

  8. England Cricket Team : विश्वविजेत्या इंग्रजांची वाट कोणी लावली? पाच नावं एका झटक्यात समोर आली!

    लंकेने इंग्लंडला 156 धावांत गुंडाळले तेव्हा हे स्पष्ट झाले की इंग्रज जवळजवळ अलविदा करत आहे. लाहिरू कुमाराने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 25.4 षटकांत 160/2 धावा करून सामना सहज जिंकला. Read More

  9. Health Tips : लाल की हिरवी मिरची? जाणून घ्या जेवणात कोणती मिरची वापरायची? कोणती जास्त फायदेशीर?

    Health Tips : हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही मसालेदार आहेत परंतु त्यांचे आरोग्य फायदे वेगळे आहेत. Read More

  10. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा! 'या' कंपनीने केल्या साबणाच्या किंमती कमी 

    सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपनीने साबणाच्या किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget