एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Aquarius Horoscope Today 24 December 2023 : कुंभ राशीचे लोक लग्नकार्यात होतील सहभागी; आरोग्याची काळजी घेण्याची गरज, पाहा आजचं राशीभविष्य

    Aquarius Horoscope Today 24 December 2023 : सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना आज प्रमोशन मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल आणि तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश राहतील. Read More

  2. Taurus Horoscope Today 24 December 2023 : वृषभ राशीच्या लोकांचे महत्त्वाचे काम पूर्ण होईल, वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील, आजचे राशीभविष्य

    Taurus Horoscope Today 24 December 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  3. Morning Headlines 23rd December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. France Flight Indian Passenger : फ्रान्सने 303 भारतीय प्रवासी असलेले विमान केले जप्त; पॅरिस ते दिल्लीपर्यंत खळबळ!

    France Flight Indian Passenger : दुबईहून उड्डाण घेतलेले विमान फ्रान्सने ताब्यात घेतले आहे. या विमानात 303 भारतीय प्रवासी आहेत, Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. Hardik Pandya : हार्दिक पांड्या मागच्या दाराने कॅप्टन झाला, पण रोहितच्या चाहत्यांचा संताप मुंबई विमानतळावर याचि देही याची डोळा पाहिला!

    'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा चाहते हार्दिकच्या डोळ्यादेखत देत असल्याचे दिसून येत आहेत. घोषणा ऐकून हार्दिकचा चेहरा रागावलेला दिसत असला, तरी तो कटाक्ष टाकून निघून जाताना दिसून येते.  Read More

  8. Hardik Pandya : हार्दिक पांड्या गुजरात सोडून मुंबईत आला, पण संकटाची मालिका अजून संपलेली नाही! आता वेगळीच चर्चा सुरू

    Hardik Pandya : मुंबईने चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला पदावरून हटवले आहे. त्याच्या जागी पांड्याला कर्णधार बनवण्यात आले, पण पांड्याचा फिटनेस संघाला धक्का देऊ शकतो. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात कधी आणि किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते? यावेळी चालणे टाळा

    Health Tips : चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे चयापचय वाढतो, हृदय आणि मेंदूचे आरोग्यही निरोगी राहते. शरीर उबदार ठेवण्यासोबतच वजनही नियंत्रित राहते. याशिवाय चालण्याचे अनेक फायदे आहेत. Read More

  10. सर्वाधिक पैसा कमावणारी देशातील 3  राज्ये कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर?  

    पैसा कमावण्याच्या बाबतीत भारतातील (India) कोणती राज्ये आघाडीवर आहे? एका सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या राज्याची आकडेवारी समोर आली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारायचं की नाही भेटीनंतर ठरवणार, भरत गोगावलेंची प्रतिक्रियाJob Majha : भारतीय आयकर विभागाता नोकरीची संधी; कोणत्या पदांवर जागा? #abpमाझाABP Majha Headlines 8 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मविआत ठाकरे सावत्र भावाच्या भूमिकेत, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavle : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Embed widget