एक्स्प्लोर

Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Triptii Dimri : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol) 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तृप्ती दिमरीला नवीन नॅशनल क्रश म्हणून टॅग केलं आहे.

तृप्ती डिमरीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले होते. तृप्ती डिमरीच्या चाहत्यांना ते खूप आवडले. आता या सगळ्यानंतर तृप्ती डिमरीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तृप्ती डिमरी पूर्णपणे नवीन अंदाजात दिसत आहे.

तृप्ती डिमरीचा भन्नाट डान्स

'अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्री तृप्तीचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तृप्ती डिमरी जबरदस्त डान्स करताना दिसली. व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी तिच्या मैत्रिणींसोबत हिरव्या रंगाच्या सिमरी कटआउट ड्रेसमध्ये दिसत आहे. तृप्तीने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘बोले चुडिया’ या गाण्यावरही डान्स केला. 

View this post on Instagram
 
A post shared by Indian Film Industry (@indianfilmindustrii)

रिव्हेंज थ्रिलर 'अ‍ॅनिमल'ने तृप्ती दिमरीला स्टारडम मिळवून दिले. तृप्ती व्यतिरिक्त, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांचा समावेश होता. तृप्तीची प्रसिध्दी भलतीच वाढली आहे.  अभिनेत्री आता जिथे जाते तिथे स्वतःकडे लक्ष वेधून घेत आहे. जेव्हा तृप्तीने तिच्या मैत्रिणीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फुटेज  शेअर केले तेव्हा इंटरनेटवर पूर्णपणे धुमाकूळ घालत होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget