एक्स्प्लोर
Vastu Tips : जुन्या कपड्यांनी लादी पुसणं पडेल महागात; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...
Vastu Tips : कपडे जुने झाले म्हणून ते पुसायला वापरत असाल तर वेळीच थांबा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. घरात गरिबी येते आणि पाण्यासारखा पैसा वाया जातो.
Vastu Tips Old Clothes For Floor Cleaning
1/10

बरेच जण कपडे जुने झाले की ते लादी पुसायला किंवा किचन ओटा पुसायला वापरतात. परंतु या सवयीमुळे वास्तू दोष निर्माण होतो हे अनेकांना ठाऊक नाही.
2/10

घरातील प्रत्येक गोष्ट वापरण्यामागे वास्तूशास्त्राचे काही नियम आहेत. जुन्या कपड्यांचा वापर लादी पुसायला केल्याने घरात नकारात्मकता नांदते. घरातील व्यक्तींच्या जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होतो.
Published at : 20 Sep 2024 12:52 PM (IST)
आणखी पाहा























