एक्स्प्लोर

Morning Headlines 23rd December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update : काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी, 'या' भागात पावसाची शक्यता; महाराष्ट्रासह उत्तर भारत गारठला

Weather Update Today : नववर्षापूर्वी शुक्रवारपासून देशाच्या हवामानात (Weather Forecast) पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात वेगाने थंड वारे (Cold Weather) वाहत आहेत. हवामान विभागाच्या (IMD Weather Update) अंदाजानुसार, थंड वाऱ्यांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

Today In History : माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचं निधन, चौधरी चरण सिंह यांचा जन्म, आज इतिहासात

What Happened on December 23th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. भारतात 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्व भारती विद्यापीठाची (Visva-Bharati University)स्थापना आजच्याच दिवशी झाली.  तसेच आजच्या दिवशी देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे निधन झालं होतं.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर...

Coronavirus : देशातील कोरोनाचा आलेख वाढताच! दर तासाला 26 नवे कोरोनाबाधित, 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

COVID-19 Outbreak : देशात (India Corona Update) पुन्हा एकदा कोरोना संक्रमण (Coronavirus) वाढताना दिसत असून यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे (Covid-19 JN.1 Variant) जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये (New Corona Patient) वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता आलेख पाहायला मिळत असून कोरोना रुग्णांची संख्या 2900 च्या पुढे गेली असून सहा कोरोनारुग्णांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाचा सविस्तर...

Gold Rate Today : ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरात वाढ! तुमच्या शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?

Gold Silver Rate Today, 23 December 2023 : ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 23 डिसेंबर रोजी आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 250 रुपयांची वाढ झाली आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोनं 230 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागलं आहे. मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्यासाठी 5,800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा 6,323 रुपये प्रति ग्रॅम आहे. वाचा सविस्तर...

Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास! 'जवान', 'पठाण' अन् 'Animal'चाही मोडला रेकॉर्ड

Salaar Box Office Collection Day 1 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 'जवान' (Jawan), 'पठाण' (Pathaan) आणि 'अॅनिमल'चा (Animal) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. वाचा सविस्तर...

Horoscope Today 23 December 2023 : आजचा शनिवार खास! 12 राशीच्या लोकांचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 23 December 2023 : जन्मकुंडलीनुसार आज म्हणजेच 23 डिसेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार आजचा दिवस मेष राशीसाठी तणाव आणू शकतो. आज काही समस्यांमुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या चिंता वाटू शकते. कन्या राशीच्या लोकांना प्रवास करावा लागू शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget