एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 20 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. महिलेनं दत्तक घेतली 13 मुलं; दिसायला एकदम खरी, पण त्यामागील सत्य काही वेगळंच...

    Weird News: या मुलांना पाहून ती खरी आहेत की खोटी हे ओळखणं देखील कठीण होतं. तरीही अ‍ॅलिस या मुलांची अगदी खऱ्या मुलांप्रमाणे काळजी घेते, त्यांचे डायपर देखील बदलते. Read More

  3. Women Reservation Bill: लोकसभेतील 181 तर महाराष्ट्र विधानसभेच्या 96 जागांवर महिला आरक्षण, असं असेल बदललेलं राजकीय समीकरण

    Women Reservation Bill: 'नारी शक्ती वंदन कायदा' हा केवळ लोकसभा आणि राज्यांच्य विधानसभांसाठी लागू असणार आहे. हा कायदा राज्यसभा तसेच राज्यांच्या विधानपरिषदांसाठी लागू नसेल.  Read More

  4. India-Canada Relations: "जम्मू-काश्मीरला जाऊ नका, तिथे..."; भारतासोबतच्या वादविवादात कॅनडाकडून नागरिकांसाठी नवी अॅडव्हायजरी जारी

    India-Canada Relations: खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडानं मंगळवारी (19 सप्टेंबर) जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवास न करण्याबाबत नागरिकांसाठी अॅडव्हाजरी जारी केली आहे. Read More

  5. Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा

    सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. Read More

  6. Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

    Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More

  7. Viral Video: पाकिस्तानची 'ही' मुलगी आता शुभमन गिलच्या प्रेमात; 'अशी' दिली प्रेमाची कबुली, पाहा व्हिडीओ

    Pakistani Viral Girl: भारत-पाक मॅचच्या दरम्यान स्वत:ला विराट कोहलीची फॅन म्हणवणारी पाकिस्तानची मुलगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने शुभमन गिल सोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. Read More

  8. Asia Cup 2023 Final : भर पावसात घाम गाळणाऱ्या श्रीलंकन ग्राउंड स्टाफला जय शाहांकडून लाखोंचा नजराणा; जिद्द अन् मेहनतीला ठोकला सलाम! 

    भारत आणि पाकिस्तानच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारत आणि श्रीलंका सामन्यातही पावसाने घोळ घातला होता. यावेळी ग्राऊंड स्टाफने केलेली मेहनत अवघ्या जगाने पाहिली होती.  Read More

  9. Health Tips : पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अटॅक यामध्ये तुमचाही गोंधळ होतोय? सावध राहा, अन्यथा...

    Health Tips : बरेच लोक पॅनिक अटॅकला हृदयविकाराचा झटका मानतात, जो धोकादायक असू शकतो. Read More

  10. Jio Cinema : आता OTT वर असणार मुकेश अबांनींचे राज्य, जिओ सिनेमाला टक्कर देणारे हे अॅप विकत घेणार असल्याची चर्चा

    भारतीय OTT अॅप Jio Cinema ने फ्री कंटेंट उपलब्ध करून दिल्यामुळे चांगली लोकप्रियता मिळवली आहे. त्याला डिस्ने प्लस हॉटस्टारकडून आव्हान दिले जात आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : सांगली 'कोयताकांड'ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं, मिरजेत कोयता गँगमधील सराईताचा कोयत्यानेच मुडदा पाडला
सांगली 'कोयताकांड'ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं, मिरजेत कोयता गँगमधील सराईताचा कोयत्यानेच मुडदा पाडला
Raj Thackeray & Uddhav Thackery: सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची भेट, गप्पा सुरु असताना रश्मी वहिनींना हसू आवरेना
लग्नमंडपात उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या गप्पा, रश्मी वहिनींना हसू आवरेना
Gold Rate : रॉकेटच्या  वेगानं सोने दरवाढ सुरु, सात दिवसात सोनं 1300  रुपयांनी महागलं,गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
रॉकेटच्या  वेगानं सोने दरवाढ सुरु, सात दिवसात सोनं 1300  रुपयांनी महागलं, 10 ग्रॅमसाठी पैसे लागणार?
Virat Kohli : विराटच्या दमदार शतकाचं पाकिस्तानात जोरदार सेलिब्रेशन, किंग कोहलीच्या चाहत्यांचा व्हिडीओ समोर
विराट कोहलीच्या पाकिस्तानमधील चाहत्यांकडून  जल्लोष, शतक पूर्ण होताच जोरदार सेलिब्रेश, पाहा व्हिडीओ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात मंत्री Ganesh Naik यांचा जनता दरबारTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 February 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Manikrao Kokate : पत्राची प्रतीक्षा, कोकाटेंना होणार शिक्षा? आमदारकी जाणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली 'कोयताकांड'ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं, मिरजेत कोयता गँगमधील सराईताचा कोयत्यानेच मुडदा पाडला
सांगली 'कोयताकांड'ने हादरली, नवऱ्याने गळ्यावर कोयत्याने वार करत बायकोला संपवलं, मिरजेत कोयता गँगमधील सराईताचा कोयत्यानेच मुडदा पाडला
Raj Thackeray & Uddhav Thackery: सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंची भेट, गप्पा सुरु असताना रश्मी वहिनींना हसू आवरेना
लग्नमंडपात उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या गप्पा, रश्मी वहिनींना हसू आवरेना
Gold Rate : रॉकेटच्या  वेगानं सोने दरवाढ सुरु, सात दिवसात सोनं 1300  रुपयांनी महागलं,गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
रॉकेटच्या  वेगानं सोने दरवाढ सुरु, सात दिवसात सोनं 1300  रुपयांनी महागलं, 10 ग्रॅमसाठी पैसे लागणार?
Virat Kohli : विराटच्या दमदार शतकाचं पाकिस्तानात जोरदार सेलिब्रेशन, किंग कोहलीच्या चाहत्यांचा व्हिडीओ समोर
विराट कोहलीच्या पाकिस्तानमधील चाहत्यांकडून  जल्लोष, शतक पूर्ण होताच जोरदार सेलिब्रेश, पाहा व्हिडीओ
Virat Kohli and Anushka Sharma : '..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
'..लव्ह यू ', विराटचं शतक होताचं अनुष्काच्या स्टोरीने लक्ष वेधलं
Beed : वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
वाल्मिक कराडचा निकटवर्तीय बालाजी तांदळे रडारवर, त्याच्याच कारमधून आरोपींचा शोध घेणारे बीड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Embed widget