एक्स्प्लोर

Health Tips : पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अटॅक यामध्ये तुमचाही गोंधळ होतोय? सावध राहा, अन्यथा...

Health Tips : बरेच लोक पॅनिक अटॅकला हृदयविकाराचा झटका मानतात, जो धोकादायक असू शकतो.

Health Tips : पॅनिक अटॅकची अनेक लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासारखीच असतात, त्यामुळे लोक अनेकदा पॅनिक अॅटॅकला हार्ट अटॅक समजतात. जेव्हा पॅनिक अटॅक येतो तेव्हा हृदयाचे ठोके जलद होतात, श्वास घेण्यात अडचण येते, चक्कर येणे, शरीरात थरथरणे किंवा स्नायू दुखण्याच्या तक्रारी असतात. पॅनिक अटॅक कोणालाही कधीही होऊ शकतो. हे कोणत्याही बाह्य कारणामुळे होत नाही. पॅनिक अटॅकच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, लोकांना असे वाटते की शरीरावर नियंत्रण नाही किंवा काही वेळा लोक हा हृदयविकाराचा झटका आहे असे मानतात. पॅनिक अटॅकची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय कोणते हे जाणून घेऊयात. 
 
पॅनिक अटॅक किती धोकादायक आहे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एक किंवा दोनदा पॅनिक अटॅक येऊ शकतो. साधारणपणे, पॅनिक अटॅक बरे होतात, परंतु डॉक्टरांना त्याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे. जर एखाद्याला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पॅनिक अटॅक रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतो.
 
पॅनिक अटॅक हार्ट अटॅकपेक्षा कसा वेगळा आहे?

पॅनिक अटॅकची बहुतेक लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासारखीच असतात, म्हणून लोक पॅनीक अटॅकला हार्ट अटॅक मानतात. पॅनिक अटॅक कोणत्याही चेतावणीशिवाय सुरू होतात, परंतु तो आल्यानंतर रुग्णाला खूप थकवा जाणवू शकतो. पॅनिक अटॅकमध्ये, हृदयविकाराच्या झटक्यांप्रमाणेच रक्तदाब वाढणे, वेगाने घाम येणे, मळमळ, छातीत दुखणे इत्यादी तक्रारी असू शकतात.
 
पॅनिक अटॅकची लक्षणे

  • पॅनिक अटॅकच्या बहुतांश घटनांमध्ये रुग्णाला काही काळ आराम मिळतो. परंतु काही काळ आराम न मिळाल्यास आणि डॉक्टरांशी संपर्क न केल्यास ते धोकादायकही ठरू शकते. पॅनिक अटॅकच्या या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे
     
    शरीरावर नियंत्रण नसणे
  • मृत्यूचा धोका 
  • हृदयाचे ठोके वेगाने वाढतात
  • मळमळ होणे
  • छाती दुखणे
  • डोकेदुखीचा ताण
     
    पॅनिक अटॅक टाळण्याचे मार्ग
  • तुम्हाला पॅनिक अटॅक आल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींची काळजी घेतली पाहिजे.
  • मानसिक ताण कमी केला पाहिजे.
  • शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक आहे.

जर एखाद्याला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर पॅनिक अटॅक रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका

महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget