ABP Majha Top 10, 21 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 20 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
21 February In History : जागतिक मातृभाषा दिन घोषित, लाहोर घोषणापत्रावर भारत आणि पाकिस्तानची स्वाक्षरी; आज इतिहासात
21 February Dinvishesh Marathi : भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान शांती प्रस्थापित व्हावी यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरिफ यांच्यामध्ये लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. Read More
International Mother Language Day : 'या' देशातील नागरिकांचा पाकिस्तानविरोधात मातृभाषेसाठी लढा, म्हणून साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
International Mother Language Day : बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. Read More
Sania Mirza Sana Javed : PSL मध्ये सना जावेदला पाहून सानिया मिर्झाच्या घोषणा; अभिनेत्रीने दिलेल्या 'लूक'चा व्हिडीओ व्हायरल
Sana Javed Teased by Audience : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत काडीमोड घेत शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला. पाकिस्तानमधील चाहत्यांनाही ही बाब आवडलेली दिसत नाही. Read More
Kagney Linn Karter : 36 वर्षीय अॅडल्ट फिल्म अभिनेत्रीने उचलले टोकाचे पाऊल; अंत्यसंस्कारासाठी मित्र करताहेत क्राउड फंडिंग
Kagney Linn Karter : अमेरिकेतील ओहियो येथील राहत्या घरात तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काग्नीच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी आणि तिच्या आईला मदतीसाठी काग्नीच्या मित्रपरिवाराकडून क्राउड फंडिंग करण्यात येत आहे. Read More
Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!
IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More
India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय
टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More
Health Tips : जास्त साखर खाल तर वयाच्या आधीच म्हातारे व्हाल! जाणून घ्या साखरेमुळे किती आणि कोणते नुकसान होते
Health Tips : मिठाई खाल्ल्या तिची चव आपल्या जीभेला चांगली लागते पण भविष्यात यामुळे आपल्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. Read More
Onion Export : कांदा निर्यातबंदी हटवली नाहीच, 31 मार्चपर्यंत बंदी कायम, केंद्राच्या स्पष्टीकरणामुळे शेतकरी आक्रमक
Onion Export Ban : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवल्याचं केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजप नेत्यांनी सांगितलं होतं. आता त्यावर केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे. Read More