एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. सुट्टीच्या दिवशी सहकारी कर्मचाऱ्याला त्रास देणाऱ्याला एक लाखाचा दंड, आयटी कंपनीचा फतवा

    Indian tech company: तुम्ही कामाप्रति कितीही प्रमाणिक असताल तरी सुट्टीच्या दिवशी ऑफिसचा फोन अथवा मेसेज प्रत्येकला नकोच असतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Covid Guidelines : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तयारी, चीन-जपानसह या 6 देशांतील प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी

    Covid Guidelines : भारत सरकारने चीन-जपान आणि कोरियासह 6 देशांमध्ये हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. Read More

  4. जगाला कोरोनाचं टेन्शन, जिनपिंगचं मात्र अटेन्शन; वर्षाअखेरच्या भाषणात म्हणाले....

    Xi Jinping Address China: कोरोनामध्ये उदयास आलेल्या कोरोना महामारीनं तीन वर्षांपासून जगाला टेन्शनमध्ये टाकलं आहे. Read More

  5. नॅशनल क्रश रश्मिकाला चित्रपट क्षेत्रात यायचंच नव्हतं! पण एक टर्निंग प्वाईंट मिळाला अन् सगळं आयुष्यच बदललं...

    Rashmika Mandanna Success Story : पहिला चित्रपट मिळाल्यानंतरही रश्मिकाला या क्षेत्रात आपण मागे पडेल असे वाटले. रश्मिका एका सामान्य कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत आपण अभ्यासाला खूप महत्त्व द्यावे असे तिला वाटत असे. Read More

  6. 10 मिनिटाच्या गाण्यासाठी 1.5 कोटी, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या साखरपुडा पार्टी मिका सिंहने घेतले कोट्यवधी

    Mika Singh Performance Anant Ambani Engagement: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गुरुवारी साखरपुडा पार पडला. Read More

  7. Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन

    Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More

  8. Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!

    Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर  (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More

  9. Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' पदार्थांचं सेवन करावं; साखरेची पातळी नियंत्रित राहील

    Health Tips : मधुमेह देखील अनुवांशिक आहे. मात्र, अनेक वेळा हा आजार खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा जीवनशैलीमुळे होतो. Read More

  10. Raghuram Rajan: रघुराम राजन राजकारणात उतरणार? वाचा काय म्हणाले राजन...

    Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन राजकारणात प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू होती. त्यांनी या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget