एक्स्प्लोर

Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी 'या' पदार्थांचं सेवन करावं; साखरेची पातळी नियंत्रित राहील

Health Tips : मधुमेह देखील अनुवांशिक आहे. मात्र, अनेक वेळा हा आजार खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा जीवनशैलीमुळे होतो.

Health Tips : मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना अनेकदा रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करायची याची चिंता असते. अनेकांना जेवणाची खूप आवड असते, पण या आजारामुळे  त्यांना आपल्या आहारावर फार कंट्रोल करावा लागतो. मधुमेह अनुवांशिक (Genetic) आहे. मात्र, अनेक वेळा हा आजार खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा जीवनशैलीमुळे होतो. या आजाराने त्रस्त असलेल्यांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. कारण जर रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असेल तर ती देखील समस्या बनते आणि जर ती कमी असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. 

मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही धान्यांबदद्ल सांगणार आहोत. ज्याचे सेवन करून तुम्ही तुमची वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. याचा वापर नक्की करून पाहा. 

नाचणी : नाचणी ही अतिशय पौष्टिक आहे. नाचणी दिसायला जरा मोहरीसारखी दिसते. नाचणी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे. नाचणीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाणही खूप कमी असते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

बाजरी : बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. फायबरमध्ये भरपूर असल्याने, बद्धकोष्ठतेचा त्रास बरा करण्यासाठी आणि वजन कमी करण्यात खूप मदत होते. इतर धान्यांच्या तुलनेत बाजरीत लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.

ज्वारी : ज्वारीमध्ये व्हिटॅमिन K1 भरपूर प्रमाणात असते, जे रक्त गोठण्यास आणि हाडांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ज्वारीमध्ये असलेले बायोएक्टिव्ह फिनोलिक कंपाऊंड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते. अशा प्रकारे तुम्ही सेवन केल्यास तुमचा बीपी नियंत्रि राखण्यास खूप मदत होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget