एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 31 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. एका वर्षात 200 बिलियन डॉलर बुडाले! एलॉन मस्कची अर्धी संपत्ती फुर्रर!

    Elon Musk Lost 200 Billion Dollar: जवळपास दोन वर्षांपासून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले इलॉन मस्क (Elon Musk) हे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत, ज्यांची 200 अब्ज डॉलर्सची संपत्ती बुडाली आहे. Read More

  2. Viral Video : 2022 वर्षामधील मारहाणीचे 5 व्हायरल व्हिडीओ, ज्यांनी नेटकऱ्यांचे वेधलं लक्ष

    Viral Videos of 2022 : सोशल मीडियावर 2022 वर्षात अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या वर्षातील मारहाणीचे 5 चर्चेत राहिलेले व्हिडीओ पाहा. Read More

  3. success story : ही कुणी हिरोईन नाही तर धडाकेबाज IAS अधिकारी! सुंदरतेत दिग्गज अभिनेत्रींना टाकते मागे, खासच आहे स्टोरी...

    यूपीएससी पास होणं अनेकांचं ध्येय असतं. अनेकजण या परीक्षेची तयारी करतात मात्र काहींनाच यात यश मिळतं. काहींच्या स्टोरी खूप प्रभावी असतात यातलंच एक नाव दिल्लीच्या सर्जना यादव (IAS Sarjana Yadav )यांचं Read More

  4. जगाला कोरोनाचं टेन्शन, जिनपिंगचं मात्र अटेन्शन; वर्षाअखेरच्या भाषणात म्हणाले....

    Xi Jinping Address China: कोरोनामध्ये उदयास आलेल्या कोरोना महामारीनं तीन वर्षांपासून जगाला टेन्शनमध्ये टाकलं आहे. Read More

  5. नॅशनल क्रश रश्मिकाला चित्रपट क्षेत्रात यायचंच नव्हतं! पण एक टर्निंग प्वाईंट मिळाला अन् सगळं आयुष्यच बदललं...

    Rashmika Mandanna Success Story : पहिला चित्रपट मिळाल्यानंतरही रश्मिकाला या क्षेत्रात आपण मागे पडेल असे वाटले. रश्मिका एका सामान्य कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत आपण अभ्यासाला खूप महत्त्व द्यावे असे तिला वाटत असे. Read More

  6. 10 मिनिटाच्या गाण्यासाठी 1.5 कोटी, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या साखरपुडा पार्टी मिका सिंहने घेतले कोट्यवधी

    Mika Singh Performance Anant Ambani Engagement: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गुरुवारी साखरपुडा पार पडला. Read More

  7. Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन

    Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More

  8. Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!

    Cristiano Ronaldo: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर  (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. Read More

  9. Happy New Year 2023 : नवीन वर्षाचा संकल्प करायचाय पण पूर्ण होत नाही?; 'ही' पद्धत फॉलो करा, संकल्प पूर्ण होतील

    Happy New Year 2023 : संकल्प किती जरी चांगले असले तरी त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे. Read More

  10. Raghuram Rajan: रघुराम राजन राजकारणात उतरणार? वाचा काय म्हणाले राजन...

    Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन राजकारणात प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू होती. त्यांनी या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget