एक्स्प्लोर

जगाला कोरोनाचं टेन्शन, जिनपिंगचं मात्र अटेन्शन; वर्षाअखेरच्या भाषणात म्हणाले....

Xi Jinping Address China: कोरोनामध्ये उदयास आलेल्या कोरोना महामारीनं तीन वर्षांपासून जगाला टेन्शनमध्ये टाकलं आहे.

 Xi Jinping Address China: कोरोनामध्ये उदयास आलेल्या कोरोना महामारीनं तीन वर्षांपासून जगाला टेन्शनमध्ये टाकलं आहे. 2022 च्या वर्षाअखेरीस पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनानं हाहा:कार माजवलाय. चीनमध्ये दररोज नऊ ते दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू होतोय. देशात धोका वाढला असतानाच 2022 वर्षाच्या अखेरच्या दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या जनतेला संबोधित केलेय. यावेळी बोलताना शी जिनपिंग म्हणाले की,  'चीनमध्ये करोनामुळे माणसांच्या सुरक्षेबाबत एक नवा आयाम मिळाला आहे. नव्या युगात प्रवेश करताना, आपण आपल्या सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे.'

सध्या चीनमध्ये कोरोना महामारीचं संकट अधिक गडद झालं आहे. दररोज कोरोनाचे लाखो नवीन रुग्ण आढळत आहेत. तर हजारो नागरिकांचा मृत्यू होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा वाढता धोका पाहता इतर देश अलर्ट झाले आहेत. तसेच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. अशातच शनिवारी 31 डिसेंबर 2022 रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी टीव्हीवरुन जनतेला संबोधित केलं.  ते म्हणाले की, 'कोरोनाविरोधातील लढाईमध्ये चीनने अभूतपूर्व अडचणी आणि आव्हानांचा सामना यशस्वीपणे केलाय. '  चीनच्या कोरोना नीतीवर बोलताना जिनपिंग म्हणाले की, 'देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. आपण झिरो कोविड पॉलिसी संपवली. तीन वर्षांपासून चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी होती.'

फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक -  
जनतेला संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की,  'कोरोना महामारीमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर, ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक अडचणी असतानाही त्यांनी धैर्याने काम केलेय, यासाठी कौतुक करायला हवं. '  कोरोना महामारीला संपवण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी अद्याप खूप काम करण्याची गरज आहे.  त्यासाठी चीनमधील जनता जिवाचं रान करत आहे. आपण सर्वजण कोरोनाच्या विरोधात लढा देऊयात, यामुळे आपल्याला नक्कीच यश मिळेल, असे शी जिनपिंग म्हणाले. 

चीनमध्ये दररोज 9000 हून अधिक जणांचा मृत्यू -

 चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत, असा दावा ब्रिटनमधील (UK) संशोधन संस्था एअरफिनिटी रिसर्च फर्मच्या (Airfinity Firm) हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेनं केलाय.  चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्येच कोविड संसर्ग वेगाने पसरू लागला होता. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात असलेल्या चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती फार गंभीर आहे. एअरफिनिटी फर्मच्या मते, चीनमधील सुमारे 9,000 लोक दररोज कोविड-19 मध्ये आपला जीव गमावत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

व्हिडीओ

Goa Night Club Fire : गोव्याच्या नाईट क्लबमध्ये मृत्यूचं तांडव Special Report
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...भल्या सकाळी पुणेकरांची तारांबळ उडाली Special Report
Panipat Crime : आपल्याच मुलासह आणखी चार मुलांची क्रूरपणे हत्या Special Report
Ram Shinde On Pawar | Nagpur | पवार कुटुंबीयांचा डान्स आणि राजकारणही एकत्र असतं - राम शिंदे
Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Embed widget