एक्स्प्लोर

Vivo Y12G Launced : दमदार प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह Vivo चा बजेट फोन लॉन्च

Vivo Y12G स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचाचा डिव्यू ड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 Funtouch 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

स्मार्टफोन कंपनी Vivo ने आज आपला बजेट स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लॉन्च केला आहे. हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनेट स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने फोनची किंमत 10,999 रुपये निश्चित केली आहे. फोनची विक्री आजपासून सुरू झाली आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. परफॉर्मनन्ससाठी त्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 SoC प्रोसेसर वापरण्यात आला आहे. 

स्पेसिफिकेशन

Vivo Y12G स्मार्टफोनमध्ये 6.51 इंचाचा डिव्यू ड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 Funtouch 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 439 SoC प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने देखील वाढवता येते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Vivo Y12G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल्सचा आहे. 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. एलईडी फ्लॅश सपोर्ट देखील फोनमध्ये उपलब्ध असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

Vivo Y12G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 10W चार्जरसह येते. फोन मल्टी टर्बो 3.0 सपोर्टसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी सारखी सुविधा देण्यात आली आहे. हा Vivo फोन फॅन्टम ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Realme Narzo 30 शी स्पर्धा 

Realme Narzo 30 मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियालिटी यूआय 2.0 वर काम करतात. मीडियाटेक हेलियो जी 95 प्रोसेसर त्याच्या 4 जी मॉडेलमध्ये वापरण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची जागा 1 टीबीपर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल. 2 मेगापिक्सेल मायक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल काळा आणि पांढरा कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 4K 30fps ला सपोर्ट करतो. यात सुपर नाईट स्केप, अल्ट्रा मोड, पॅनोरामा, पोर्ट्रेट मोड, एआय सीन, टाइम लेप्स फोटोग्राफी, एचडीआर, अल्ट्रा मायक्रो आणि अनेक उत्तम कॅमेरा वैशिष्ट्ये आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. फोनची किंमत 12,499 रुपये आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
Embed widget