एक्स्प्लोर

व्हॉट्स अॅपवरून फोटो डिलीट झाले?; 'ही' ट्रिक वापरून पुन्हा मिळवा!

अनेकदा आपल्याकडून चकून फोटो डिलीट होतात. तुमच्याकडूनही तुमचे व्हॉट्सॅप फोटो चुकून डिलीट झाले असतील, तर या ट्रिकच्या मदतीने तुम्ही ते पुन्हा मिळवू शकता.

नवी दिल्ली : अनेकदा आपल्या व्हॉट्सअॅपवरून कळत-नकळत फोटो आणि व्हिडीओ डिलीट होतात. त्यामुळे आपल्या अनेक आठवणी, अनेक चांगले वाईट क्षण आपण गमावतो. पण तुम्हाला माहिती आहे का? व्हॉट्सअॅपवरून फोटो आणि व्हिडीओ डिलीट झाल्यानंतर तुम्ही ते पुन्हा मिळवू शकता. पण डाटा डिलीट झाल्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्येच डाऊनलोड करू शकता. एक महिन्यानंतर डाटा व्हॉट्सॅपच्या सर्वरवरून गायब होतो.

असे मिळवा डिलीट झालेले फोटो

जर यूजरने संपूर्ण चॅट डिलीट केलं नसेल तर फोटो पुन्हा डाऊनलोड करता येतो. त्यासाठी तुम्हाला चॅट ओपन करून त्या फोटोपर्यंत स्क्रोल करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही त्या फोटो किंवा व्हिडीओला पुन्हा डाऊनलोड करू शकता. लक्षात ठेवा की, फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्यानंतर 30 दिवसांच्या आतच पुन्ही मिळवू शकता.

अनेकदा येतो एरर

अनेकदा आपल्या व्हॉट्सॅपवर फोटो डाऊनलोड करताना एरर मेसेज दाखवतात. ज्यामध्ये लिहिलेलं असंत की, 'can't download, please ask that it be resend to you?' असा मेसेज आल्यानंतर तुम्ही एकदा तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक करा. त्याचबरोबर फोनमधील तारीख आणि वेळ बरोबर आहे याचीही खात्री करून पाहा. कारण चुकीची तारीख असल्यावर व्हॉट्सअॅप सर्वर कनेक्ट होताना एरर येतो. तसेच फोनमध्ये स्टोरेज फुल झाल्यानंतरही व्हॉट्सअॅप एरर दाखवतात.

व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी अनेकदा नवनवीन फिचर घेऊन येत असतं. अशातच आता कंपनीने 'मल्टी डिवाइस लॉग इन' पासून इतर फिचर्सवरही काम करत आहे. याचबरोबर आता याला जास्त उपयोगी आणि संदुर करण्यासाठी कंपनीने तयारी सुरु केली आहे. कंपनी कंम्प्युटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या 'व्हॉट्सअॅप वेब' साठी नवं फिचर घेऊन आली आहे. तसेच काही नव्या थीमसुद्धा युजर्ससाठी उपलब्ध करून देणार आहे.

नव्या रंगात उपलब्ध होणार थीम

फेसबुकची मालकी असणारं व्हॉट्सअॅप आधीपासूनच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी 'डार्क थीम' लॉन्च केली होती. आता रंगांच्या आदारावर वेगवेगळ्या थीम तयार करण्यात येणार आहेत. त्यावर सध्या काम सुरु आहे.

व्हॉट्स अॅपमध्ये नव्या अपडेट्सवर नजर ठेवणारी वेबसाइट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ग्रे, येलो आणि ग्रीन कलर थीमवर काम करत आहे आणि डार्क थीमसोबतच या थीमही युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या : 

'डार्क थीम'नंतर व्हॉट्स अॅपवर नव्या कलर थीम; व्हॉट्स अॅप वेबवरही मिळणार व्हिडीओ आणि व्हॉइस कॉलिंग फिचर

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी WhatsAppचं नवं फिचर

भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च; Google Pay आणि Paytm देणार टक्कर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget