एक्स्प्लोर

भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च; Google Pay आणि Paytm देणार टक्कर

व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी पेमेंट सर्विस लॉन्च करणार आहे. गेल्या भारतात ही सर्विस लॉन्च होणार होती. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे उशिर झाला. आता मे महिन्यात ही सर्विस व्हॉट्सअॅप पे भारतात लॉन्च होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी पेमेंट सर्विस आणणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात बीटा टेस्टिंग सुरु आहे. पेमेंट मेथडमध्ये येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अजुनपर्यंत अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉटसअॅप पे मे अखेरपर्यंत भारतात लॉन्च करण्यात येणार आहे.

मनी कंट्रोलने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप पे भारतात मे अखेरपर्यंत युजर्ससाठी उलब्ध होणार आहे. हे आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेसोबत लॉन्च करण्यात येणार आहे. दरम्यान, रिपोर्ट्समध्ये सांगितल्यानुसार, भारतीय स्टेट बँक जी व्हॉट्सअॅप पेसाठी एक भागीदार आहे. तरिही या बँकेसाठी ही सर्विस लॉन्च करण्यावेळी उपलब्ध होणार नसून काही वेळानी सपोर्ट करणार आहे. भारतात बँका UPI मार्फत सर्व्हिस देतात.

रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सअॅप भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेटा स्थानियकरणाच्या मापदंडांचं पालन करत आहे. त्यामुळे WhatsApp Pay भारतात लॉन्च होण्यासाठी उशीर होत आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपने सांगितलं आहे की, 'ते आपल्या पेमेंट सर्विसला टप्याटप्याने सुरु करणार आहेत.' भारतात एकूण 400 मिलियन व्हॉट्सअॅप युजर्स आहेत.

व्हॉट्सअॅपने फेब्रुवारी 2018मध्ये भारतात आपल्या UPI बेस्ड पेमेंट सर्विसची बीटा टेस्ट सुरु केली होती. भारत हा पहिला देशा आहे. जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी पेमेंट सर्विस सुरू करणार आहे. भारतातील व्हॉट्सअॅपचे युजर्स पाहता व्हॉट्सअॅप पेला भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्विस Google Pay आणि Paytm टक्कर देणार आहे.

संबंधित बातम्या : 

Dark Mode | स्मार्टफोनमध्ये डार्क मोड यूज करणं डोळ्यांसाठी ठरू शकतं घातक!

Zoom व्हिडीओ कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Facebook ने लॉन्च केली नवी सर्विस

Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर

YouTube ने भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलं UPI पेमेंट फिचर

5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Embed widget