एक्स्प्लोर

Best Laptops: चांगला लॅपटॅाप घेण्याचा विचार करताय? 'हे' लॅपटॅाप कलेक्शन खास तुमच्यासाठी

वर्क फ्रॅाम होम हे सध्याच्या काळात बरेच सोयीचे झाले आहे. तासंतास चालणाऱ्या कामासाठी आपल्याला चांगली बॅटरी बॅकअप असलेल्या लॅपटॉपची गरज असते. त्यासाठी काही बेस्ट लॅपटॅाप कलेक्शन खास आपल्यासाठी...

मुंबई : सध्या बाजारात लॅपटॅापच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाकाळात बरेच जण असे आहेत की ते वर्क फ्रॅाम होम करत आहे. घरातून काम करणे हे अनेकांसाठी सोयीचे असते. पण रॅम किंवा स्टोअरेज कमी असल्यास बऱ्याचदा लॅपटॅाप हँग होण्याची शक्यता असते. त्यामुळे काम करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. डेक्सटॅाप वर काम करण्यापेक्षा लॅपटॅाप वर काम करणे आपल्याला जास्त सोपं होऊन जाते. शिवाय लॅपटॅाप कॅरी करणे हे जास्त सोयीस्कर होते. अशातच आपण लॅपटॅाप घेण्याचा विचार करत आहात तर हे काही लॅपटॅाप आहेत ज्यांचे फिचर व किमती तुमच्या बजेट मध्ये बसतील. 

Acer Swift 5 (SF514-55TA-58NY)
Acer ही कंपनी बेस्ट लॅपटॅापसाठी ओळखली जाते.  Acer लॅपटॅापची क्वॉलिटी, त्याचे डिझाइन, फिचर आणि लॅपटॅापचा संपूर्ण आउटलूक यासाठी बरीच बिझनेस क्षेत्रातील लोकं ही  Acer चा लॅपटॅाप प्रिफर करतात. आता Acer ने  Swift 5 ही सिरीज आणली आहे. यामध्ये आपल्याला 11 जनरेशन मधील Intel Core i5-1135G7 हा  प्रोसेसर मिळणारा लॅपटॅाप लॉंच केला आहे. यात मॅग्नेशिअम, लिथिअम आणि  मॅग्नेशिअम अॅल्युमिनिअम चेसिसचा देखील समावेश आहे. 

14 इंचाच्या या  Full HD लॅपटॅापला (1920x1080 पिक्सेल ) LCD, IPS असा मल्टी-टच डिस्प्ले दिला आहे.  विशेष असे की एक्स्ट्रा गोरीला ग्लास असलेले प्रोटेक्शन आहे.  शिवाय हा गेंमिंग लॅपटॅाप आहे. आणि तो सहज कॅरी करता येऊ शकेल इतक्या स्लिम बॅाडीचा हा लॅपटॅाप आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत हा लॅपटॅापमध्ये फिचर तयार करण्यात आले आहे.

Acer Swift 5 मधील प्रोसेसर
11th जनरेशन Intel Core i5-1135G7 प्रोसेसर असणाऱ्या या लॅपटॅापमध्ये में Intel Iris Xe graphics कार्ड देण्यात आले आहे. त्यामुळे फोटोशॅाप व ग्राफिकचे काम सहज होऊ शकेल. हे कार्ड Intel Evo Platform वर आधारित आहे.  क्लॉक स्पीड 4.20 GHz,तर विंडोज 10 होम 64 बिट हे इनबिल्ड असणार आहे. 720P HD वेबकॅम, सोबतच 2 स्टीरिओ स्पीकर्स देण्याल आले आहे. किबोर्ड अत्यंत स्मूथ आहे. 

फिंगरप्रिट रिडर 
4 cell लिथियम आयन (Li-Ion)56 Wh कॅपेसिटी  असलेली ही बॅटरी या लॅपटॅापमध्ये असून  17 तास इतकी याची बॅटरी बॅकअप क्षमता आहे. या लॅपटॅापमध्ये वायरलेस   LAN,Wifi,Blutooth,headfone jack, 2 फास्ट USB, एक टाइप C पोर्ट, HDMI तसेच महत्त्वाचे असे  फिंगरप्रिंट रीडर असे देण्यात आले आहे. चार्जिंगसाठी 3-pin 65 W AC adapter देण्यात आले आहे. त्याचबरोबर याचे वजन 1.19 किलोग्राम इतके असून याची किंमत 69,999 इतकी आहे.

Lenovo Legion 5 (15IMH05)
गेमिंग लॅपटॅापमधील लेनोवो लीजियन 5 (Lenovo Legion 5) हा एक उत्तम फिचर असणारा लॅपटॅाप आहे. 8GB रॅम आणि  512GB SSD इतकी स्टोअरेज आहे. हा  Intel Core i5, 10th जनरेशन  असणारा हा लॅपटॅाप आहे. बेस स्पीड 2.5 GHz इतकी आहे. मॅक्जिमम स्पीड ही 4.5 GHzआहे. शिवाय या लॅपटॉप में  4GB Intel graphics कार्ड देण्यात आले आहे.  NVIDIA GeForce GTX 1650/120 Hz इनबिल्ड आहे. सोबतच 15.6 इंच डिसप्ले असलेला के साइज मधील काळ्या रंगाचै आहे. याचे वजन 2.3 किलोग्राम इतकेआहे त्यामुळे आपल्याला हा सहज कॅरी करता येणार नाही .

Dolby Atmos असा साउंड सिस्टम
यातील  15.6 इंच असलेला FHD IPS एंटीग्लेयर डिस्प्ले लावण्यात आला आहे की ज्यामुळे बेस्ट असा  Dolby Atmos साउंड आपल्याला मिळतो. याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यास लॅपटॅाप हा सहा तासांपर्यंत चालू शकतो.  त्याचबरोबर 4 USB, 1 USB 3.2, Type-C Gen 1,headfone, mic combo jack , HDMI 2.0, Ethernet (RJ-45) यासारखे फिचर देण्यात आले आहेत. कूलिंगसाठी यांत 4 एग्जॉस्ट चॅनल कूलिंग आणि 6 पॉइंट थर्मल सेन्सर बसवण्यात आले असून लॅपटॅाप गरम झाल्यास काही वेळेत तो थंडसुध्दा होऊ शकतो.

MSI (GF63 Thin)
MSI चे लॅपटॅाप मुख्यत: गेंमिंग साठी वापरले जातात.   MSI GF63 Thin यामधील लॅपटॉपमध्ये Intel Core i5-9300H सोबतच  NVIDIA GTX 1650 Max-Q प्रोसेसर आहे. हा लॅपटॅाप  ग्राफिक्स कार्ड वर अवलंबून आहे.  लॅपटॉप चा डिसप्ले 15.6 इंचाचा असून (1920 x 1080) पिक्सेल आहे. त्याचबरोबर  MAX-Q हे व्हेरिएंट  MAX-P a.k.a च्या या  तुलनेत जास्त  पावरफुल आहे. किबोर्ड स्मूथ, ड्रॅगन सेंटर असून गेम्स साठी हा  लॅपटॉप उत्तम आहे. यात आपल्याला 8 GB रॅम सोबतच  512 GB SSD स्टोअरेज आहे.  लॅपटॉपमध्ये विंडोज 10 सोबतच Blutooth 5.1, वायरलेस LAN  Wifi 6, 3.5mm, headfone jack, 2 फास्ट USB पोर्ट, एक टाइप-C पोर्ट, एक HDMI पोर्ट आणि चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहे. दिया है. हा लॅपटॉपचे वजन 1.86 किलोग्राम इतके आहे. व फ्लिपकारवर याची किंमत 56,990 रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget