एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार, रात्री चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्घृण हत्या, मित्रावरही केले वार

Pune Crime News: पूर्ववैमानस्य आणि स्थानिक वादावादीतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime News) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे, अशातच पुणे शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरलं आहे. पुणे शहराच्या चंदननगर परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून खून (Pune Crime News) करण्यात आला आहे. यावेळी संबंधित तरुणाच्या मित्रावर (Pune Crime News) देखील वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर या हल्ल्यात इतर दोन जणं सुद्धा जखमी (Pune Crime News)  झाल्याची माहिती आहे. जखमी तरुणांवर उपचार सुरू आहेत. पूर्ववैमानस्य आणि स्थानिक वादावादीतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.(Pune Crime News) 

Pune Crime News: रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखनचा काही वेळातच मृत्यू

या घटनेबाबत चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी काही तरुण एकत्रित जमले होते. याच दरम्यान, अज्ञात आरोपींनी १८ वर्षीय सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) या तरुणावर धारदार चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखनचा काही वेळातच मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य तरुणही जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Pune Crime News) 

Pune Crime News: रात्री आठ वाजता झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने शहरात पुन्हा एकदा खळबळ

प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वादातून आणि परिसरातील वर्चस्व वादातून घडली असावी, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. रात्री आठ वाजता झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण माहिती घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

Pune Crime News: परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे

पोलिसांनी या घटनेप्रकरणी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांना रवाना केले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Embed widget