एक्स्प्लोर

खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद राहणार

खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात दर रविवारी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

पुणे : खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात दर रविवारी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. धरण परिसरातील चौपटीवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायचे. याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे अखेर प्रशासनाने रविवारी या चौपाट्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात काही ठिकाणी जलसमाधी आंदोलन झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना, अशी शंका घेतली जात होती. पण फक्त  वाहतुकीच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेतला आहे, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, खडकवासला धरणामधून गाळ काढण्याचं काम पुण्यातील ग्रीन थंब या संस्थेने 2011 साली सुरू केलं. या प्रयत्नांना आता यश आलं असून आतापर्यंत सुमारे 15 लाख ट्रक एवढा गाळ या संस्थेकडून काढण्यात आला. या गाळाचाच वापर करुन धरण परिसराचं सुशोभीकरण केलं आहे. आता हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. गाळ काढल्यामुळे धरणाची पाणी ग्रहण करण्याची क्षमताही वाढली आहे. ग्रीन थंबकडून वृक्षारोपणाचाही प्रकल्प या भागात राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत या परिसरात त्यांनी चार लाखांपेक्षा जास्त झाडं लावली आहेत. आजही माजी सैनिकांच्या हाताने वृक्षारोपण करण्यात आलं. या हंगामात एक लाखांपेक्षा जास्त झाडं लावण्याचा ग्रीन थंबचा मानस आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ban Public Gatherings In Pune: पुण्यात 26 मेपासून जमावबंदी लागू; मोर्चे-सभांना बंदी, कार पुलिंग, वाहन वापरावर प्रशासनाचे निर्बंध, आदेशात नेमकं काय काय?
पुण्यात 26 मेपासून जमावबंदी लागू; मोर्चे-सभांना बंदी, कार पुलिंग, वाहन वापरावर प्रशासनाचे निर्बंध, आदेशात नेमकं काय काय?
NEET Exam Paper Leak: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाइलमधील तो 'गॉड' कोण? समोर आली चक्रावणारी माहिती
मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाइलमधील तो 'गॉड' कोण? समोर आली चक्रावणारी माहिती
Pune Crime News: पुण्यात बसची वाट पाहणाऱ्या तरुणीची छेडछाड, मुलीने धाडसाने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला अन् विकृत जॅकेट-टोपी टाकून पळाला; नेमकं काय घडलं?
पुण्यात बसची वाट पाहणाऱ्या तरुणीची छेडछाड, मुलीने धाडसाने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला अन् विकृत जॅकेट-टोपी टाकून पळाला; नेमकं काय घडलं?
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
IAS तुकाराम मुंढेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
Ahilyanagar Blast: अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड हातात फुटला, चार जण जखमी, स्फोटामुळे दोघांच्या हाताच्या बोटाच्या चिंधड्या
Amruta Khanvilkar Sonalee Kulkarni Catfight Controversy: 'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
'इंडस्ट्रीमधल्या पुरुष अभिनेत्यांनी...'; अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांच्यात खरंच कॅटफाईट? दोघींनी स्वतःच करुन टाकलं खरं-खोटं
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Embed widget