एक्स्प्लोर

Sunil Tatkare : तुम्हाला 7 वर्षांचा अनुभव तरी तुम्ही मुख्यमंत्री, मग अजितदादांना अनुभवावरुन मुख्यमंत्रिपद का नाकारलं? सुनील तटकरेंनी अनुभवाचं गणित मांडलं

Sunil Tatkare, Mumbai : तुम्हाला 7 वर्षांचा तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना त्यांना   मुख्यमंत्रिपद का नाकारलं? असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला आहे.

Sunil Tatkare, Mumbai : तुम्हाला 7 वर्षांचा तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना त्यांना मुख्यमंत्रिपद का नाकारलं? असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना केला आहे. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP Ajit Pawar) 25 वा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी ते बोलत होते. 

आजच काही अघटीत घडल्यासारखे काही बालमंडळी सांगतात

सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, 25 वर्षांपासूनचा संघर्ष पाहातोय.  स्वाभिमानाच्या मुद्यावर लढलो. शिवाय त्या कालावधीमध्ये परकिय नागरिकाचा मुद्दाही त्या कालावधीमध्ये होता. राजकारणामध्ये अनेकदा भूमिका बदलावी लागते. परंतु घेतलेल्या भूमिकेत देखील बदल करावा लागतो. हे पक्षाच्या स्थापनेनंतर काही कालावधी लक्षात आलं. ज्या पक्षापासून फारकत घेतली, विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढल्या. शिवसेना, भाजपने केली नसेल तेवढी टीका त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली. त्यावेळी निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले होते. आजच काही अघटीत घडल्यासारखे काही बालमंडळी सांगतात, अशी टीका सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी रोहित पवारांवर केली. 

मुख्यमंत्रिपदाची संधी घेतली असती तर पक्षाला मागे वळून बघायची गरज वाटली नसती

पुढे बोलताना तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, अजित दादा तुमचा स्तुतीपाठक त्यावेळी नव्हतो आणि आता ही नाही. मात्र तुम्ही पायाला भिंगरी बांधून संघटना बांधली. भुजबळ यांना जर मुख्यमंत्री केलं असत तर पक्ष फुटला असता असं सांगितल गेलं. ⁠नेतृत्वाने ही भुमिका घेतली होती. ⁠सर्वात जास्त मत त्यावेळी भुजबळ यांना पडली होती. आम्हाला त्यावेळी मुख्यमंत्रिपद घ्यायचं नव्हतं, मात्र प्रफुल भाई तुम्हाला ही घ्यायचं नव्हतं असा समज होता. दादा तुम्ही राज्यमंत्री असताना तुमची माझी भेट झाली. त्यावेळी मला जाणवल की वेगळं रसायण आहे. पवार साहेब ही 72 व्या वर्षी केंद्रात मंत्री झाले. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी आली होती ती जर घेतली असती तर पक्षाला मागे वळून बघायची गरज वाटली नसती. 2014 मध्ये बाहेरुन पाठिंबा दिला होता. 2009 साली ही भाजप सोबत जाण्यासाठी प्रत्येकी 16 जागांचा फॉम्युला ठरला होता, असा दावाही सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Anna Bansode: शिंदे गटाची एका राज्यमंत्रीपदावर बोळवण, अजित पवारांना काहीच नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने मनातील खदखद बाहेर काढली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या? संशय बळावला, पाचही आरोपी फरार, अपहरणाच्या तपासात सापडले महत्वाचे पुरावे
Birth Certificate Scam : सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या
सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, मालेगावात राजकीय संघटना एकवटल्या
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Embed widget