एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : म्होरक्याचा आश्रयदाता धनंजय मुंडेच, मंत्रिपद दिलं तर बीड जिल्ह्याचं पालकत्व घेणार; संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल

Sambhajiraje Chhatrapati on Dhananjay Munde, Beed :

Sambhajiraje Chhatrapati on Dhananjay Munde, Beed : "ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या घरच्या मंडळींना बोललो. त्यावेळी मी निर्णय घेतला की, हा जो म्होरक्या आहे. या म्होरक्याचा आश्रयदाता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतो. छत्रपती कधी कोट करत नाहीत. म्होरक्याच्या आश्रयदाता असलेल्या धनंजय मुंडेला (Dhananjay Munde) मंत्रिपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितलं होतं. मला माहिती नाही, त्याचा राजीनामा घेतील की हकालपट्टी करतील? मी बीडच्या जनतेला सांगायला आलोय, जर त्याला पालकमंत्रिपद दिलं तर छत्रपती घराणं बीडचं पालकमंत्रिपद घेणार", असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्लाबोल केलाय. बीड (Beed) येथील हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय मिळावा, यासाठी निघालेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत. आता लोकशाही निर्माण असल्याने मी मनोज जरांगेंना मी म्हणालो तुम्ही शेवटी बोला. संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा मी महाराष्ट्रात नव्हतो. मी म्हणालो आता महाराष्ट्रात पोहोचणे गरजेचं आहे. मी त्यांच्या घरी गेलो.  विराज संतोष भाऊंचा मुलगा आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या घरच्यांनी मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं, ते मला बघवलं नाही. हा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? ही दहशत? त्यावर आजही कारवाई होत नाही. है दुर्दैव आहे. 

बीडचा बिहार करायचा का? आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.  19 दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत.  तीन आरोपी सापडत नाही, आणि त्यांच्या म्होरक्या बिनधास्त पोस्ट टाकतोय की मी दर्शनाला गेलोय. मुख्यमंत्री तुम्ही कसं चालवून घेताय. तुम्ही एसआयटी लावणार होतात. हा म्होरक्या खंडणीत दोषी असल्याचे मुख्यमंत्री म्हणताय मग अजून अटक का झाली नाही? असा सवालही संभाजीराजे यांनी केला. 

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, पंकजा मुंडे म्हणतात धनंजय मुंडेचे पान वाल्मिकी शिवाय पान हालत नाही.  धनंजय मुंडे म्हणतात की आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.   मग ह्या मंत्र्यांनी अटक करण्याची जबाबदारी का घेतली नाही? दररोज रात्री फोनवर बोलतात. संतोष देशमुख हा मराठा आहे आणि एका बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवायला जातो.  हा मोर्चा बघा सर्व जातीय लोक या मोर्चात सहभागी झाले. एवढ्या उन्हात हजारो लोकं बसलेत एक जण उठून गेलेला नाही.  पत्र्याच्या छतावर लोकं बसले कशाला? संतोष देशमुख सोबत हे माणुसकी साठी हे लोकं बसलेली आहेत.  संतोष देशमुख हा निमित्त आहे, पण बीडची दहशत संपवली पाहिजे. मंत्री महोदय स्वतः बंदूक हातात घेतात. आम्हाला बंधूकीचे परवानगी आहे पण आम्ही कधी दाखवलं का असं?

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Video: धनुभाऊवर वार, पंकुताईंना एकच सवाल; औलाद, ढिशक्यांव, सिनेमातलं गाणं, थरार, सुरेश धसांचं करारी भाषण

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget