एक्स्प्लोर

मुलासाठी पुतण्यावर अन्याय केल्याचा ठपका विजयदादांवर यायला नको, आता माघार नाही, जयसिंह मोहिते पाटलांनी शड्डू ठोकला

Jaysinh Mohite Patil on Vijaysinh Mohite Patil, Akluj : आम्ही रणजितदादाला सांगितलं तू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वक्ता आहेस. तू काही भाजप सोडू नको.

Jaysinh Mohite Patil on Vijaysinh Mohite Patil, Akluj : "आम्ही रणजितदादाला सांगितलं तू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वक्ता आहेस. तू काही भाजप सोडू नको. तुझ्या मनाविरुद्ध काही करु नकोस. हा प्रवेश लांबण्याचे कारण रणजितदादा होता. त्याच्या मनात नव्हतं की, भाजपा सोडायची. त्याला म्हटलं याचा उपयोग नाही. आपण जर आता भाजपमध्ये थांबलो तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल. विजयदादांबद्दल (Vijaysinh Mohite Patil) गैरसमज निर्माण होईल. फडणवीस साहेबांनी तुला मंत्री करतो म्हणून आश्वासन दिलं असेल तर मुलासाठी विजयदादांनी पुतण्यावर अन्याय केला, असं बोललं जाऊ नये. तुला मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेलं पण विजयदादांवर अन्याय केल्याचा ठपका येऊ नये", असं महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील (Jaysinh Mohite Patil) यांनी म्हटलं. 

माळशिरसमधून एक लाख 30 हजार लीड मिळणार 

मला सर्वजण विचारतात ईडी, ईडी...पण आम्हाला ईडीची भिती नाही. विजयदादा ईडीला भीत आहेत, असा गैरसमज व्हायला नको. पवार साहेबांनी आम्ही धन्यवाद देणार आहोत. त्यांनी आम्हाला आयत्या वेळेला संधी दिली, उमेदवारी दिली. आमच्या मतदारसंघात तुतारीचं फार मोठा प्रमाणात प्रभाव आहे. पाच ते सहा दिवसांनंतर तुम्हाला अंदाज येईल. माळशीरसमधून एक लाख 30 हजार लीड मिळणार आहे. पवार साहेबांचा विश्वास दादांवर आहे. आमच्या राजकीय वाटचालीत पवार साहेबांनी दादांना सहकार्य केलं. पवार-शिंदे-मोहिते पाटील एकत्र आले तर 5 ते ६ मतदारसंघात फायदा होईल. मी मोठा कार्यकर्ता नाही. मात्र, जनमाणस पाहिला तर हेच चित्र आहे. भाजपपेक्षा नक्कीच जास्त येतील. 

आमच्या घरातील सर्व मंडळी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत

धैर्यशील यांच्यासोबत आमचे सर्व कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. आमच्या घरातील सर्व मंडळी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, पण मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही. माझा पक्ष एकच आहे विजयदादा..पवार साहेबांची अकलूजला सभा होणार आहे. त्या सभेत विजयदादाही प्रवेश करतील. लोकांना वाटतय ईडीला भिऊन मोहिते पाटील जातील की नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केलेला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Madha Loksabha : माढ्यात मोहिते पाटलांची ताकद वाढणार, संजयमामांशी दोन हात करण्यासाठी नारायण पाटील तुतारी हाती घेणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Embed widget