एक्स्प्लोर

Balasaheb Thorat on Vishwajeet Kadam : विश्वजीत कदम फुटले असा आरोप करू नये, भास्करराव जाधव का बोलले? याचं आश्चर्य : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat on Vishwajeet Kadam , Karad : "विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) फुटलेल्या आमदारांबाबतचा योग्य निर्णय योग्य वेळी होईल. आमदारांवर काय कारवाई होणार हे दिल्ली ठरवेल.  विश्वजीत कदम फुटले असा आरोप करू नये."

Balasaheb Thorat on Vishwajeet Kadam , Karad : "विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) फुटलेल्या आमदारांबाबतचा योग्य निर्णय योग्य वेळी होईल. आमदारांवर काय कारवाई होणार हे दिल्ली ठरवेल.  विश्वजीत कदम फुटले असा आरोप करू नये. भास्करराव जाधव का बोलले याचं आश्चर्य आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक फडणवीस व अजितदादा यांच्या बरोबर झाली, याबाबत आम्हाला काही माहिती नाही. मात्र क्रॉस वोटिंग झालं हे मान्य करतो त्याचा अहवाल आम्ही पक्षाकडे पाठवलेला आहे", असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. थोरात यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

महायुतीत बरीच गडबड आहे, महायुतीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत

बाळासाहेब थोरात म्हणाले, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट झाली, महाराष्ट्र जाती-जातीत भेद झाला नाही पाहिजे यासाठीच भेटले असतील तर आनंदाची गोष्ट आहे. मात्र आता महायुतीत बरीच गडबड आहे, महायुतीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भुजबळ नेमके कशासाठी भेटले याचं कारण दुसरही असू शकतं. महाविकास आघाडी बद्दल चांगलं वातावरण आहे. हे सरकार ज्या पद्धतीने बनले तेच लोकांना मान्य नाही. सत्ता मिळवण्याकरता ज्या पद्धतीने माणसं फोडण्यात आली, हे जनतेला बिलकुल मान्य नाही. लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद विधानसभेला मिळेल. सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे.  जाती जातीत वाद होऊ नये. 

भास्कर जाधव काय म्हणाले होते?

विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेस आमदारांनी विरोधात काम केलं हे स्पष्टच झालंय. मी थोडसं अधिक स्पष्ट बोलतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी काही केलं हे ठीक आहे. मात्र, त्यानंतर मी त्यांच्या मुलाखती पाहिल्या. त्या मुलाखतीमध्ये विशाल पाटलांच्या बोलण्यात संयम दिसत होता, पण विश्वजीत कदम यांच्या बोलण्यामध्ये उथळपणा दिसला. त्यांनी वाघ वगैरे नाचवला, हे शिवसैनिकांना रुचलेलं नाही. याचा अर्थ ते काँग्रेसने केलं असं आमचं मत नाही. ते विश्वजीत कदमांनी केलं.  विधानपरिषद निवडणुकीत जे आमदार फुटलेत त्यांच्यामध्ये विश्वजीत कदम आहेत का? असा सवालही भास्कर जाधव यांनी केला होता.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Vidhana Parishad Election Result 2024: पंकजा मुंडे यांचा गेम भाजपच्याच नेत्यांनी केला, आता विधानपरिषदेत पराभव झाल्यास.... भास्कर जाधवांचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget