एक्स्प्लोर

Ajit Pawar : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर अजित दादा भडकले; एका शब्दात उत्तर देत म्हणाले...

Ajit Pawar: बीड प्रकरणाचे कोणीही दोष असतील त्यांच्यावर कारवाई झाली आणि पुढेही होईल अशी प्रतिक्रिया देत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून विरोधक व बीडमधील लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंचा (Dhananjay munde) राजीनामा मागितला जात आहे. मात्र, धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांना त्यांचं राजकारण लखलाभ असे म्हणत मुंडेंचा राजीनामा हे राजकारण असल्याचंच त्यांनी सूचवलं आहे. तर जोपर्यंत पुरावा सापडत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या पूर्वीच घेतल्याची माहिती पुढे आली होती. अशातच आज पुण्यात पुन्हा पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजनाम्याबाबत प्रश्न विचारला असता अजित दादा काहीसे  भडकले असल्याचे बघायला मिळाले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकणात चौकशी सुरू केली असून एसआयटी, सीआयडी चौकशी करत आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येईल, असे ही सीएम म्हणताय. यात सगळ्या चौकशी सुरु आहेत. किंबहुना बीड प्रकरणाचे कोणीही दोष असतील त्यांच्यावर कारवाई झाली आणि पुढेही होईल अशी प्रतिक्रिया देत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

रिंग रोड बाबत लवकरच निर्णय होईल- अजित पवार 

लोकांनी वाहतूक शिस्त पाळली पाहिजे, यासाठी पाच हजार रुपये दंड करण्याचा विचार करत असून प्राथमिक चर्चा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मानसिकता आहे ते देशाचं काम बघत आहेत. टोल, ट्राफिक गर्दी हे टाळण्यासाठी बरेचसे टोल काढलेले आहेत. उड्डाणपूल किंवा इतर काय करता येईल का याच पण चर्चा सुरू आहे. रिंग रोड बाबत लवकरच निर्णय होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही बसून निर्णय घेऊ. सोबतच पुरंदर एअरपोर्ट बाबत बैठक झाली आहे. कुठलाही एखादा प्रकल्प करताना लोकांचा विचार करावा लागतो. पुढील अनेक वर्षांचा विचार करून काम करावं लागतं, त्या दिशेने काम सुरू असल्याची प्रतिक्रिया ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.  

कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून दादांचा सल्ला

वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती दौऱ्यात एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. गड्यांनो, आमच्यासोबत कोण फोटो घेतोय याची काळजी घ्या, असे आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अजित पवार (Ajit Pawar) बोलताना म्हणाले, आपले फोटो कार्यक्रमात कोणासोबतही काढले जातात. परंतु, काही वेळा याची किंमत मोजावी लागते. अलीकडे गर्दी वाढत आहे. सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण, फोटो नाही काढू दिला, तर नाराजी होते अन् गडी बदलला, असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि पुढे वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतोय, याची आम्हाला कल्पना द्यावी, असं म्हणत स्पष्ट शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती देण्याचं आवाहन केलंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंगSanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
राखेची वाहतूक करताना परळीमध्ये सरपंचाचा अपघातात बळी, आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'पोलीस आणि थर्मल पॉवर अधिकारी...'
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
कोयता गँगचे टोळके ॲक्टीव्ह! रात्रीच्या अंधारात हातात कोयता घेऊन येतात अन्.. संभाजीनगरमध्ये दहशत वाढली
IRCTC Down : आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन, रेल्वे प्रवासी त्रस्त, सोशल मीडियावर रोष व्यक्त
US Los Angeles Wildfires : आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
आधुनिक शस्त्रांनी देशच्या देश पेटवून देणाऱ्या महाशक्ती अमेरिकेला कॅलिफोर्नियाची आग अजूनही विझवता येईना; मेक्सिकोकडे फायर फायटर्स मागण्याची वेळ!
Narayan Rane on Uddhav Thackeray : 46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
46 वर्षात बाळासाहेबांनी जे मिळवलं, ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात गमावलं; नारायण राणेंनी डागली तोफ 
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
घागर घेऊन निघाली...तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, डोक्यावर कळशी घेऊन हजारो महिला निघाल्या..
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Embed widget