एक्स्प्लोर

Dhurandhar Box Office Collection Day 5: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर वणवा; दिग्गजांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर, फक्त पाचच दिवसांत कमावले अब्जावधी

Dhurandhar Box Office Collection Day 5: 'धुरंधर'नं पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर जणू वणवाच पेटवलाय आणि या आगीत अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड्स भस्मसात झालेत.

Dhurandhar Box Office Collection Day 5: अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंह (Ranveer Singh), संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या 'धुरंधर' सिनेमा (Dhurandhar Movie) सध्या धुमाकूळ घालतोय. रिलीज झाल्यापासूनच 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस (Dhurandhar On Box Office) आपल्या ताब्यात ठेवलंय. आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) जोरदार कमाई करतोय. रिलीजच्या फक्त तिनच दिवसांत 'धुरंधर'नं 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला. या सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकलाय, पण कौतुक होतंय अक्षय खन्नाच्या अभिनयाचं. अक्षय खन्नानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. अशातच 'धुरंधर'नं पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर जणू वणवाच पेटवलाय. पाचव्या दिवशीही सिनेमानं तुफान कमाई केलीय. 

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई (Dhurandhar Box Office Collection)

सॅकनिल्कच्या अपडेटनुसार, 'धुरंधर'नं चित्रपटगृहांमध्ये पाचव्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत 25.83 कोटींचं कलेक्शन केलं आहे. यामुळे चित्रपटाचं एकूण कलेक्शन 152.08 कोटी झालं आहे. सोशल मीडियावर चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. मंगळवारच्या कमाईच्या संख्येत मागील दिवसांच्या तुलनेत वाढ झाली आहे. विकेंडपेक्षा सिनेमाच्या विकडेजमधल्या कमाईत काहीशी घट पाहायला मिळते. 'धुरंधर'च्या बाबतीत मात्र, नेमकं याच्या उलट पाहायला मिळतंय. फिल्मनं पाच दिवसांत 150 कोटींचा गल्ला जमवला आहे.  

'धुरंधर'नं पहिल्या दिवशी तब्बल 28 कोटी कमावलेत. या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आठवड्याच्या शेवटी या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळालेली. शनिवारी (6 डिसेंबर) रोजी या फिल्मनं 32 कोटींची कमाई केली आणि रविवारी 43 कोटींची कमाई करत आतापर्यंतचं सर्वाधिक सिंगल-डे कलेक्शन केलं. सोमवारी, चित्रपटानं आपला वेग कायम ठेवला आणि 23.25 कोटींची कमाई केली. 

View this post on Instagram
 
A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

स्पाय थ्रिलर अॅक्शन फिल्म 'धुरंधर'

'धुरंधर' सिनेमा आदित्य धरनं लिहिलाय, तसेच दिग्दर्शितही केलाय. ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांनी जिओ स्टुडिओ आणि बी62 स्टुडिओच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली हे. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्यासोबत मानव गोहिल, दानिश पांडोर, सौम्या टंडन, गौरव गेरा आणि नवीन कौशिक सहाय्यक भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Akshaye Khanna Dhurandhar Fees: 'धुरंधर'मधल्या भूमिकेमुळे अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये; 'रहमान डकैत' साकारण्यासाठी किती पैसे घेतले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
Embed widget