एक्स्प्लोर

नागपूरमध्ये सुरक्षा कठडा तोडून 20 फुटांवरुन कार खाली कोसळली, 2 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी 

नागपूरमधील (Nagpur)  बुटीबोरी इथं वर्धा रोडवरील वाय पॉईंटवर कार उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याची (Car Accident) घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

Nagpur Accident : नागपूरमधील (Nagpur)  बुटीबोरी इथं वर्धा रोडवरील वाय पॉईंटवर कार उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याची (Car Accident) घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चालकांचे कारवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात 

कार वर्ध्यावरुन येत असताना चंद्रपूरच्या दिशेने वळण घेताना चालकांचे कारवरचे नियंत्रण सुटल्याने कार सुरक्षा कठडा तोडून 20 फुटांवरुन खाली कोसळली आहे. बुटीबोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  जखमींना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 

राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसापासून राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामध्ये मृत्यूचं प्रमाण देखील वाढलेलं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक कारणांमुळं अपघात होत आहेत. अनेकवेळा चालक मद्यपान करुन वाहन चालवत असतात, अशा वेळी मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. तर अनेक अपघातात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात होत आहेत. दरम्यान, वाहन चालवताना चालकांनी योग्य ती खबरदारी घेणं देखील गरजेचं आहे. अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यता असते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांत म्हणजेच 2022 ते 2024 या कालावधीत राज्यात एकूण 95,150 रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये सुमारे 41,612 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्य परिवहन विभागाने (RTO) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 45 युनिटच्या माध्यमातून आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये मृत्यूचे प्रमाण हे साधारण 43.73 टक्के आहे. मुंबईमधील आकडेवारी पाहिली तर, 2024मध्ये मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रात 4,935 रस्ते अपघात झाले आहेत. यामधील 2, 319 रस्ते अपघातांची नोंद ही फक्त मुंबईत झाली आहे. मुंबईकरांसाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे. तर, मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या अपघातांमध्ये 1,108 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या कालावधीत राज्यामध्ये तब्बल 32,801 रस्ते अपघातांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये 13, 823 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या आकडेवारीमधून राज्यातील 64 टक्के मृत्यू हे दुचाकीवर स्वार असणाऱ्या मागे बसलेल्या लोकांचेच होतात, असे निदर्शनास आले. तसेच त्यापैकी 80 टक्के प्रकरणात विना हेल्मेटचे असल्याचे समोर आले.

महत्वाच्या बातम्या:

Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget