एक्स्प्लोर

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा होणार खोळंबा, 10 तासांच्या मेगा ब्लॉकनंतर मालाड स्थानकात होणार 4 मोठे बदल

कांदिवली आणि गोरेगावच्या (Kandivali To Goregoan)  दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. मात्र हा मेगाब्लॉक पूर्ण झाल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल होणार आहेत. 

मुंबई :  पश्चिम रेल्वेवरील (Western Railway)  मालाड (Malad)  हे स्थानक अतिशय महत्त्वाचे असून त्या ठिकाणी सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी आज दहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक (Mega Block)  घेण्यात येत आहे. हा जम्बो मेगाब्लॉक गोरेगाव ते कांदिवली या स्थानकांच्या दरम्यान असेल. या मेगाब्लॉकमुळे आज रात्री दहा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेच्या लोकल या कांदिवली आणि गोरेगावच्या (Kandivali To Goregoan)  दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. मात्र हा मेगाब्लॉक पूर्ण झाल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल होणार आहेत. 

काय होणार बदल ? 

  • 1 सप्टेंबरपासून - सध्या फलाट क्रमांक 1 वरील विरार दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमधील पश्चिम दिशेच्या दरवाजातून चढण्या-उतरण्याची सुविधा आहे. आता डब्यातील पूर्वेकडील दरवाजाचा चढण्या-उतरण्यासाठी वापर करावा लागणार आहे.
  • 8 सप्टेंबरपासून – चर्चगेट दिशेला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी पश्चिमेच्या दरवाजाचा वापर करावा लागणार आहे. 
  • 22सप्टेंबरपासून – विरार दिशेला जाणाऱ्या जलद लोकलच्या पूर्वेकडील दरवाजाचा चढण्या-उतरण्यासाठी वापर करावा लागेल.
  • 29 सप्टेंबरपासून -चर्चगेटला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढण्या-उतरण्यासाठी पश्चिमेकडील दरवाजाचा वापर करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक

मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्गिका

कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 3.55  वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकलना शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा त्या डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल

हार्बर रेल्वे

कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील.

हे ही वाचा :

लेकरांवर लक्ष राहू द्या! आईने कार्टून लावून दिलं, चिमुकल्याला सांभाळायला गेली; अन् इकडे 6 वर्षाच्या मुलीचा बेल्टला फास लागून मृत्यू

                                             

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget