एक्स्प्लोर
नारायण राणेंच्या भेटीला राज ठाकरे लीलावतीत
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नारायण राणेंची भेट घेतली. नारायण राणे यांना काल रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे लीलावती रूग्णालयात गेले होते.
शिवसेनेतून नारायण राणे बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंही सेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा भेटीगाठी झाले आहेत. दरम्यान राज ठाकरे आणि राणे यांच्यात पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement