एक्स्प्लोर

सुकाणू समितीच्या बैठकीत रडू कोसळल्याची निव्वळ अफवा : प्रतिभा शिंदे

मुंबई : सुकाणू समितीत उभी फूट पडली असताना, दुसरीकडे या बैठकीवेळी समितीच्या एकमेव महिला सदस्या प्रतिभा शिंदे यांना रडू कोसळल्याची बातमी काही माध्यमांनी दिली. पण अशा बातम्या म्हणजे, निव्वळ अफवा असून, सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज सुकाणू समितीची बैठक मुंबईतील शेकापच्या कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत सुकाणू समितीतील एकमेव महिला प्रतिनिधी प्रतिभा शिंदेंना बोलू दिलं नाही. त्यामुळे शिंदेंना रडू कोसळल्याच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र अशा बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असून सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात प्रतिभा शिंदेंनी केला. प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, ''राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन सुकाणू समितीची आजची बैठक झाली. या बैठकीत मुद्द्यांवर चर्चा झाली. मी 21 वर्ष चळवळीमध्ये काम केलेली महिला आहे. मला जर बोलू दिलं नाही, तर माझे मुद्दे संघटनेसमोर मांडण्यासाठी सक्षम आहे. पण माध्यमांमध्ये अशा बातम्या कुणी पसरवत असेल, तर आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे.'' दरम्यान, मोठ्या वादानंतर सुरु झालेल्या सुकाणू समितीमधील मतभेद बैठकीनंतरही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची चर्चा करणार असं समितीनं जाहीर केल्यानंतर लगेच रघुनाथ पाटील यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. मंत्रिगटाशी चर्चा करायला फक्त निवडक सदस्य जाणार नाहीत तर सर्वच्या सर्व 35 सदस्य जातील असं रघुनाथ पाटलांनी सांगितलं. मात्र शेकापचे आमदार आणि सुकाणू समितीतील सदस्य जयंत पाटील यांनी रघुनाथ दादा उशीरा आले, असं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. संबंधित बातम्या 'मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु' सुकाणू समितीमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर ...तर मी सुकाणू समितीतून बाहेर पडण्यास तयार : राजू शेट्टी शेतकरी नेत्यांच्या सुकाणू समितीत उभी फूट

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
Pune MLC Election Result : 24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
Pradeep Purnekar Thane Crime: एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Embed widget