एक्स्प्लोर

Nawab Malik Allegations: एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून कुटुंबाची वंशावळचं जारी..

Nawab Malik VS Sameer Wankhede: नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी कास्ट सर्टिफिकेट, वंशावळ, जन्म दाखला, कोतवाली रजिस्टर कॉपी, कौटुंबिक फोटो शेअर केला आहे.

Nawab Malik VS Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी त्यांचे वडील आणि त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जारी केले आहे. कास्ट सर्टिफिकेटमध्ये समीरचे वडील मेहर जातीतील आहेत. जे SC मध्ये येते. समीर वानखेडे यांनी कास्ट सर्टिफिकेट, वंशावळ, जन्म दाखला, कोतवाली रजिस्टर प्रत, कौटुंबिक फोटो शेअर केले असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रात छेडछाड केली नसल्याचे सांगितले आहे.

Sameer Wankhede Likely Transferred : समीर वानखेडेंची बदली होणार?

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्या ट्विटरवर शेअर केलेले प्रमाणपत्र हे वानखेडेचे मूळ जन्म प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. त्याचवेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मंत्र्यांच्या या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी मी मुंबईत येणार असल्याचे सांगितले आहे.

Sameer Wankhede : आम्हाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर

वास्तविक नवाब मलिक यांनी काल सोशल मीडियावर दोन ट्विट केले होते. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी वानखेडेचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मलिक यांनी लिहिले की ओळखा कोण आहे? तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महापालिकेच्या प्रमाणपत्राचा फोटो शेअर केला आहे. या प्रमाणपत्रात समीरच्या वडिलांचे नाव 'दाऊद क वानखेडे' असे लिहिले आहे. ज्यामध्ये धर्माच्या जागी 'मुस्लिम' असे लिहिले आहे. मात्र, या प्रकरणी वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Father Gyandev Wankhede) यांनी मलिक यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप करत मी कधीही धर्म बदलला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याने आंतरजातीय विवाह केला होता. परंतु, त्याने किंवा त्याच्या पत्नीने कधीही धर्मांतर केले नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढतीचं वारं, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते तातडीनं वंचितमध्ये, शिंदे अन् ठाकरेंचं टेन्शन वाढणार, मविआला धक्का
उत्कर्षा रुपवतेंनी निवडली नवी वाट, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये दाखल, शिर्डीतून लढण्याची शक्यता
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Loksabha Election 2024 Maharashtra : लोकसभा निवडणुकीसाठी 'हे' उमेदवार अर्ज दाखल करणारSalman Khan Case : गोळीबार प्रकरणी आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवण्यात आल्याची माहिती समोरABP Majha Headlines : 7 AM  :18 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 18 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढतीचं वारं, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते तातडीनं वंचितमध्ये, शिंदे अन् ठाकरेंचं टेन्शन वाढणार, मविआला धक्का
उत्कर्षा रुपवतेंनी निवडली नवी वाट, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये दाखल, शिर्डीतून लढण्याची शक्यता
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का, हार्दिकचं टेन्शन वाढलं
गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
Embed widget