एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/04/2018 1.    सलमान खानला अखेर जामीन मंजूर, जोधपूर कोर्टाचा निर्णय, सलमान खान मुंबईच्या दिशेने रवाना, 7 मे रोजी पुन्हा जोधपूर कोर्टात हजर राहावं लागणार https://goo.gl/L6Bs9p 2.    2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती झाल्यास मी भाजपमध्ये नसेन, खासदार नारायण राणेंचं माझा कट्ट्यावर स्पष्टीकरण https://goo.gl/p8W7av 3.    उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील प्रकल्पांचं उद्घाटन टाळलं, विश्वासात न घेतल्याचं ठाणे पालिका आयुक्तांवर खापर, सोहळा पुढे ढकलला https://goo.gl/okmqc1 4.    सहा महिन्यात भाजपची भाषा बदलली, त्यांचा आत्मविश्वास डळमळला, शिवसेना नेते सुभाष देसाईंकडून स्वबळाचा पुनरुच्चार https://goo.gl/EHYUx8 5.    चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे, दिवस बदलायला वेळ लागणार नाही, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा https://goo.gl/gk3x4Q 6.    नाशिक मनपा पोटनिवडणुकीत मनसेची बाजी https://goo.gl/ufBHRi, सायन पोटनिवडणुकीत शिवसेनेने गड राखला https://goo.gl/ceWKzH पुण्यात मनपा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय, चंचला कोद्रेंच्या जाऊबाई जिंकल्या! https://goo.gl/8V7F1w 7.    सांगलीत कृष्णेच्या पात्रात पोहोणाऱ्यांची फे-फे, 18 फुटी मगरीच्या भीतीनं पळता भुई थोडी, मगरीला वेळीच हुसकावल्याने 70 जणांचा जीव वाचला https://goo.gl/vNB9aD 8.    नाशिकमध्ये माथेफिरुचा दोघांवर कुऱ्हाडीसह दगडाने हल्ला, हल्ल्यात दोघांचाही मृत्यू, संतप्त जमावाने माथेफिरुलाही संपवलं https://goo.gl/rWV4K7 9.    सांगलीत एकतर्फी प्रेमातून नववीतील विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार, आरोपीने स्वतःचीही नस कापली, दोघेही गंभीर जखमी https://goo.gl/3Ko6xB 10.    पुण्यात 65 वर्षीय नागरिकाची 35 वर्षीय महिलेकडून फसवणूक, लग्न करुन पैसे आणि फ्लॅटही बळकावला, महिलेसह तिघेजण अटकेत https://goo.gl/fy7mtd 11.    मध्यरात्री घरात घुसून अतिप्रसंग, महिलेची इमारतीवरुन उडी, पिंपरी चिंचवडमधील रहाटणीत खळबळजनक घटना https://goo.gl/sK5TEZ 12.    कपिल शर्माची पत्रकार विकी लालवाणींना ट्विटर आणि फोनवरुन अश्लिल शिवीगाळ, त्याच्याच विरोधात पोलीस तक्रार, नकारात्मक बातम्या छापल्याचा राग https://goo.gl/WTqMBb 13.    कास्टिंग काऊचविरुद्ध हैदराबादमध्ये अभिनेत्रीचं भररस्त्यात टॉपलेस आंदोलन, अभिनेत्री श्री रेड्डीच्या निदर्शनांमुळे सिनेक्षेत्रातील काळं सत्य समोर https://goo.gl/wFRAhS 14.    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोनदा वाजली भारतीय राष्ट्रगीताची धून, सतीशकुमार शिवलिंगम आणि वेंकट राहुल रगालाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाचा मान https://goo.gl/qxJo6s 15.    आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा थरार आजपासून, फॉरमॅट जुना, संघबांधणी नवी, सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स आमनेसामने https://goo.gl/SBs76F SPECIAL : आरोग्य दिन विशेष : घरच्या घरी तयार करता येणाऱ्या 5 हेल्थ ड्रिंक्सच्या झटपट रेसिपी https://goo.gl/qxubq5 BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा ब्लॉग – ‘नाट्यसंमेलन : भले ते घडो’ https://goo.gl/Q1AW2R माझा कट्टा : राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्याशी दिलखुलास गप्पा, पाहा रात्री 9 वाजता माझा कट्टा एबीपी माझावर एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Mumbai Local Train Crime: विनातिकीट प्रवास; दोघांमध्ये वाद, शिवीगाळ, रागाच्या भरात रेल्वेलतून खाली उतरून धारदार शस्त्र फेकलं, तिसऱ्याच व्यक्तीच्या छातीत घुसलं, रक्तस्त्राव अन्..., मुंबईत लोकल ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
विनातिकीट प्रवास; दोघांमध्ये वाद, शिवीगाळ, रागाच्या भरात रेल्वेलतून खाली उतरून धारदार शस्त्र फेकलं, तिसऱ्याच व्यक्तीच्या छातीत घुसलं, रक्तस्त्राव अन्..., मुंबईत लोकल ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Mumbai ACB Trap Worli : राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Embed widget