एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जानेवारी 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जानेवारी 2023 | सोमवार

1. नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा दिलासा https://bit.ly/3GagL5R  देशात नोटाबंदीनंतर काय झालं? सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या प्रकरणाची संपूर्ण कहाणी फक्त 10 मुद्यांमध्ये https://bit.ly/3VU2fFf 

2. नोटबंदीचा निर्णय वैध: सहा वर्षांनंतरही नोटा बदलून मिळण्यासाठी परभणीच्या शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच; CJI कडे मागणार दाद https://bit.ly/3GzRIdV  नोटबंदी निकाल: केंद्राविरोधात निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती नागरत्ना यांनी निकालात काय म्हटले? वाचा सविस्तर https://bit.ly/3VDowaa 

3. पोलिस भरतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी, भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हीची नजर https://bit.ly/3G9WCwz 

4. वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील सात हजारपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर, आंदोलन मागे घेण्याचं सरकारचं आवाहन https://bit.ly/3VDpqU6 

5. अजित पवारांनी कोणत्या आधारावर वक्तव्य केलं? जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये; संभाजीराजे छत्रपतींकडून सल्ला https://bit.ly/3ChACyM  अजित पवारांविरोधात बारामतीसह राज्यभरात निदर्शने आणि आंदोलने https://bit.ly/3VDVaZ8 

6. 'लाचखोर' शिक्षणाधिकारी किरण लोहारच्या संपत्तीचा आकडा पाहिल्यास येईल डोळ्यावर 'तार'! 9 वर्षांच्या शासकीय सेवेत 50 कोटींची मालमत्ता.. https://bit.ly/3VDFEfR 

7. बार्शीतील फॅक्टरी स्फोट प्रकरणात अखेर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल, मालक युसुफ मणियार साथीदारासह फरार https://bit.ly/3Gb9S3X  पांगरी फटाका कारखान्याला कोणताही परवाना नव्हता, सूत्रांची माहिती https://bit.ly/3i4NotF 

8. परळी कोर्टाचे अटक वॉरंट, आता राज ठाकरे प्रत्यक्ष हजेरी लावणार, तारीख ठरली! https://bit.ly/3GwecfK 

9. 'आम्ही तिला हिजाब घालायला कधीच सांगितलं नाही, तिची आई...'; शिझानच्या बहिणीनं तुनिषाच्या आईवर केले आरोप https://bit.ly/3jMRM0D  अल्बम साँगसाठी तुनिषाची जबरदस्तीने सही घेतली; शिझानच्या कुटुंबियांचा प्रोडक्शन हाऊसवर मोठा आरोप https://bit.ly/3i3bLIf 

10. क्रूरतेचा कळस... डोक्यात संशयाचं भूत, नागपूरमध्ये पत्नीसोबतच्या वादात दोन दिवसांच्या बाळालाच बापानं फरशीवर फेकलं https://bit.ly/3IhKeNH 

ABP माझा स्पेशल

जगातील एकतृतीयांश भागाला 2023 ला मंदीचा फटका बसणार, IMF च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांचा इशारा https://bit.ly/3vsMvOF 

शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू आता नवीन रूपात येणार समोर , आठ दिवसात केले नऊ किलो वजन कमी https://bit.ly/3vtpdIq 

मैत्रीनंतर प्रेम मग करायची लूट... श्रीमंत लोकांना लुबाडणाऱ्या महिलेसह तिचा साथीदार गजाआड; मानपाडा पोलिसांची कारवाई https://bit.ly/3i0WcRn 
 
37 वर्षांपूर्वी बुलेटची किंमत किती होती? बिलाच्या व्हायरल फोटोमधील किंमत पाहून नेटकरीही चक्रावले https://bit.ly/3IhAfIc 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या मुलींना परभणीच्या जिलेबीवाल्याची अनोखी भेट https://bit.ly/3Ch6G5H 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget