एक्स्प्लोर

Holi In Mumbai: मुंबईत होळी-धुलीवंदनाच्या दिवशी डीजे-लाऊडस्पीकरला बंदी; आदित्य ठाकरे संतापले, महायुतीला घेरले!

Holi In Worli Mumbai: वरळी कोळीवाड्यात लाउड स्पीकर डीजे लावून दिल्याने कोळी बांधवांच्या पारंपारिक होळीचा सणावर विरजन

Holi In Worli Mumbai मुंबई: वरळीतील कोळीवाड्यांमध्ये होळी-धुलीवंदनाच्या दिवशी लाऊड स्पीकर डीजेला बंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी नोटीस तर काही ठिकाणी तोंडी सूचना देऊन पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषणाचे  कारण देत  वरळीत लाऊडस्पीकर डीजे वर होळी-धुलीवंदनाच्या दिवशी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सर्वत्र मुंबईत डीजे आणि लाऊडस्पीकवर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.

वरळी कोळीवाड्यात लाउड स्पीकर डीजे लावून न दिल्याने कोळी बांधवांच्या पारंपारिक होळीचा सणावर विरजन आल्याचं म्हटलं जात आहे. पोलिसांच्या या निर्णयावर कोळी बांधवांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सरकारला मराठी सणांविषयी एवढा आकस का?, असा सवाल वरळीचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महायुती सरकार मराठी सणांवर बंधन घालत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. 

आदित्य ठाकरेंचा संतप्त-

एकीकडे पीओपी गणेश मूर्ती संदर्भात गणेश मंडळांना, गणेश मूर्तीकारांना  विविध नियमांमध्ये अडकवून  विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. तर आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी 'माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम लावली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप आहे. वरळीत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. कोळी बांधव आपल्या पारंपारिक पेहरावात या उत्सवात सहभागी होतात, कोळी नृत्य वर ठेका धरतात. मात्र आता याच कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू असल्याचा आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. 

नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाणार-

वरळी कोळीवाड्यात लाऊड स्पीकर आणि डीजेला बंदी घातल्याने वरळीतील कोळी बांधव नाराज आहेत. जिथे जिथे लाऊड स्पीकर किंवा डीजे लावण्यात येतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे तर काही ठिकाणी तोंडी सूचना देण्यात आले आहे. मात्र काल या उत्सवा दरम्यान लाऊड स्पीकर डीजे कुठेही लावू देण्यात आला नाही. दरवर्षी रात्री दहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी पोलीस प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र यावेळी ध्वनी प्रदूषणाचे कारण लाऊड स्पीकर आणि डीजेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. जर लाऊड स्पीकर आणि डीजे चा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोबतच दिलेल्या नोटीसचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाईल असं सुद्धा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

नेमक्या काय सूचना नोटीसमध्ये करण्यात आले आहेत?

1) ध्वनिक्षेपक परवानगी पोलीसाना राहील. असली तरीही, तकार प्राप्त होताय ध्वनीक्षेपक बंद करण्याचा अधिकार असेल 

2) डि.जे.साऊंडचा वापर करण्यास मनाई आहे.

3) ध्वनीप्रदषाण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये दिवसा ०६.०० वा. ते रात्री २२: ०० वा पर्यंत तसेच शासनाने विशेष वेळी कलम ५ अन्वये अभिकाराचा वापर करून दिलेल्या परवानगीच्या विहित वेळेत ध्वनीक्षेपक/लाऊडस्पीकर बंद न केल्यास आयोजकांवर ध्वनीप्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० कलम १५ अन्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.

4) अर्जामध्ये नमूद केलेली ध्वनिक्षेपकाची जागा पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय बदलता येणार नाही.

5) ध्वनीप्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम २००० कलम ८ अन्वये दिलेल्या आदेशाच्या निर्देशाचे उल्लंघन केल्यास ध्वनीक्षेपक/लाऊडस्पीकर वापराकरीता दिलेला परवाना रद्द केला जाईल.

संबंधित बातमी:

Satara News : कृष्णाकाठावर पुन्हा रणधुमाळी, सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांची उडी, म्हणाले...

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget