एक्स्प्लोर

अकोल्याच्या दिलदार हॉटेलवाल्याचं पंतप्रधानांकडून कौतुक

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून अकोल्यातल्या 'मराठा हॉटेल'च्या मालकाचंही तोंडभरुन कौतुक केलं. नोटाबंदीनंतर हॉटेलचालक मुरलीधर राऊत यांनी गिऱ्हाईकांकडे सुट्टया पैशांचा आग्रह धरला नव्हता. सुट्टे पैसे नसतील तर नंतर पैसे आणून द्या, असा उपक्रम राबवत त्यांनी अनेक गरजूंना जेवू घातलं. त्यांच्या या उपक्रमाची बातमी 'एबीपी माझा'नं पहिल्यांदा दाखवली होती. नोटाबंदीमुळे लोकांच्या जेवणाचेही वांधे झाले. हीच अडचण लक्षात घेऊन बाळापूरच्या मुरलीधर यांनी आपल्या हॉटेलवर बोर्ड लावला. 'पैसे नसले तरी भरपेट जेवा... आणि जेव्हा मिळतील... तेव्हा देऊन जा...' मुरलीधर राऊत यांच्या घरी, आज जणू दिवाळीच आहे... आणि त्याला कारण ठरला आहे... तो त्यांचा दिलदारपणा. 'एबीपी माझा'सह सोशल मीडियावरही मुरलीधर राऊत झळकले आणि त्यांची कीर्ती थेट मोदींपर्यंत पोहोचली. देशाच्या पंतप्रधानांच्या मुखी आपल्या धन्याचं नाव ऐकल्यानं भारावलेल्या बायकोनं त्यांना आज चक्क ओवाळलं. अकोल्याच्या दिलदार हॉटेलवाल्याचं पंतप्रधानांकडून कौतुक अन्नदाता सुखी भवः असं म्हणतात... अडचणीच्या काळात धाऊन जाणारे मुरलीधर हे खऱ्या अर्थाने अन्नदाता आहेत. जे फायद्यापेक्षा माणसांच्या समाधानाला महत्त्व देतात. ही आहे त्यांच्या 'मन की बात'

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Chandrashekhar Bawankule: सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
हायड्रो प्रकल्प वरदान, सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, मुळात देशाचं दुर्दैव! पर्यावरण मंत्र्यांना पर्यावरण कळत नाही, तर वनमंत्रीला वनसंरक्षण बाबत काही कळत नाही
अभिनेते सयाजी शिंदेंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, पर्यावरण मंत्र्यांना पर्यावरण कळत नाही, तर वनमंत्रीला वनसंरक्षण बाबत काही कळत नाही, देशाचं दुर्दैव!

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Chhatrapati Sambhajinagar Crime News : मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
मोठी बातमी : पाणी मागितल्यावर तोंडात लघवी, चौकात नेऊन जीवघेणी मारहाण, वैजापुरात भयंकर हsss कांड
Embed widget