एक्स्प्लोर

Maharashtra Government Veterinary Health System: राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार

Maharashtra Government Veterinary Health System: महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या अमानवीय आणि तुघलकी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

Maharashtra Government Veterinary Health System: राज्यातील सुमारे अडीच हजार शासकीय पशुवैद्यक (पशुधनावर उपचार करणारे शासकीय डॉक्टर ) आणि 4 हजार पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शासकीय पशु रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडून शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभा राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Government Veterinary Health System)

महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या अमानवीय आणि तुघलकी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अत्यल्प मनुष्यबळ असताना एक एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवण्यात आलं असून आधीच कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या पशुवैद्यकांना रात्री उशिरा ही तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा पशुसंवर्धन विभाग ठेवत असल्याचा आरोप राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने केला आहे. 2500 शासकीय पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन आणि त्यानंतर सामूहिक राजीनामे देणार असल्यामुळे राज्यातील शासकीय पशु वैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे. (Maharashtra Government Veterinary Health System)

महाराष्ट्र राज्यातील पशुवैद्यक संघटनेचे पशुसंवर्धन विभागावर केलेले आरोप- (Maharashtra Government Veterinary Health System)

  1. अत्यल्प मनुष्यबळावर एक एक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवला...
  2. शासकीय पशु दवाखान्यांच्या वेळा कारण नसताना बदलण्यात आल्या..
  3. फिल्डचे काम डोक्यावर टाकले असताना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक केली...
  4. सतत ऑनलाईन अहवाल आणि ॲपवर अपडेट साठी दबाव टाकले जाते...
  5. रात्री उशिरा तात्काळ सेवा देण्याची अवाजवी अपेक्षा ठेवली जाते...
  6. तांत्रिक अधिकाऱ्यांवर अतांत्रिक कामे सोपवण्यात आली..

राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने आंदोलन सुरू केले असून ते टप्प्याटप्प्याने वाढवले जाणार- (Maharashtra Government Veterinary Health System)

  1. 2 मार्च रोजी सुमारे अडीच हजार पशुवैद्यकांनी शासनाच्या व्हाट्सअप ग्रुप बहिष्कार घालत सोडले आहे.
  2. 4 मार्च रोजी सर्व पशुवैद्यक काळ्याफिती लावून काम करणार...
  3. 5 मार्च रोजी सामूहिक रजा घेतली जाणार...
  4. 6 मार्च रोजी सर्व शासकीय अहवाल देणे बंद केले जाईल...
  5. 9 मार्च रोजी राज्यभर उपोषण केले जाईल...
  6. 0 मार्च रोजी 2500 पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामे देतील...

शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची चिन्ह- (Maharashtra Government Veterinary Health System)

टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणाऱ्या या आंदोलनाकडे सरकारने वेळीच लक्ष घातले नाही, तर 10 मार्च रोजी राज्यभरातील 2500 पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामे देतील आणि त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधनांवर उपचार करणारी शासकीय आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याची चिन्ह आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Government Veterinary Health System: राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार
राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget