एक्स्प्लोर
मराठा मोर्चाचं लोण कोकणातही, रत्नागिरीत एल्गार निश्चित
![मराठा मोर्चाचं लोण कोकणातही, रत्नागिरीत एल्गार निश्चित Maratha Morcha In Ratnagiri On 16 October मराठा मोर्चाचं लोण कोकणातही, रत्नागिरीत एल्गार निश्चित](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/23113739/maratha-morcha-12-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : रत्नागिरीतील चिपळूणमध्ये 16 ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाजाचे मोर्चे काढले जात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचा मराठा मोर्चा 16 ऑक्टोबरला काढण्याचा आज निर्णय घेण्यात आला. कोकणातील हा पहिलाच मराठा मोर्चा असेल. कोपर्डीतील अत्याचाराचा निषेध आणि अट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून मूक मोर्चे काढले जात आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय नेतेही या मोर्चाला हजेरी लावताना दिसत आहेत. या मोर्चांमधून मराठा आरक्षणाची मागणीही करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)