एक्स्प्लोर

मालेगाव स्फोट : 8 मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई : मालेगावमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील 8 मुस्लिम आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.  सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं हा निर्णय देत 8 आरोपींची निर्दोष सुटका केली.  याप्रकरणी 9 जणांना अटक केली होती मात्र त्यापैकी 1 आरोपी आता जिवंत नसल्यानं 8 मुस्लिम आरोपींची सुटका झाली.  या तरुणांनी यापूर्वीच तब्बल पाच वर्षे कैदेत घालवली आहेत.   न्यायालयाच्या या निर्णयामुळे एटीएस, सीबीआय, आणि एनआयए या तपास यंत्रणांनाला मोठा झटका बसला आहे. 2006 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी एटीएसनं नऊ मुस्लिम तरुणांना अटक  केली होती.   या नऊ मुस्लिम आरोपींमध्ये नुरुल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फार्सी, फरोघ मगदुमी, शेख मोहम्मद अली, असीफ खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद यांचा समावेश आहे.   या सर्वांना 2006 मध्ये बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.   मालेगावमध्ये 8 सप्टेंबर 2006 ला बडी रातच्या दिवशी बॉम्बस्फोट झाला होता. यावेळी 25 जण ठार तर 102 जण जखमी झाले होते.   या स्फोटाचा तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. या पथकाने याप्रकरणी सिमीच्या सदस्याला अटक केली होती. सिमीने पाकिस्तानी दहशवादी संघटना लष्कर ए तोएबाच्या मदतीने हा स्फोट केल्याचा दावा एटीएसने केला होता.   त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. मग 2011 मध्ये या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात 'एनआयए'कडे होता. मग एनआयएनेही अटकसत्र चालू ठेवून हिंदुत्ववादी संघटना 'अभिनव भारत'च्या काही सदस्यांना अटक केली होती. त्यांच्यावरच मालेगावातील 2008 च्या स्फोटाचाही आरोप होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची चीनसह भारतावर परस्पर कराची तलवार, अंमलबजावणीची तारीख सांगितली
भारत अन् चीनवर परस्पर कर लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, अंमलबजावणीची तारीख सांगितली
Mumbai: मोठी बातमी: सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटी माफ, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
मोठी बातमी: सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटी माफ, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
कोट्यवधी भारतीयांना रडवणारा मॅक्सवेलचा 'तो' चौकार ते केएल राहुलनं मॅक्सवेलला मारलेला षटकार, टीम इंडियाकडून व्याजासह परतफेड
चौकार मारत मॅक्सवेलनं भारताकडून वर्ल्ड कप हिरावलेला, राहुलनं त्यालाच षटकार ठोकत धोनी स्टाईलनं ऑस्ट्रेलियाला घरी पाठवलं
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case: Walmik Karadने डिलीट केलेला डेटा SITकडून रिकव्हर,कराडविरोधातले पुरावे माझा'वरPune Swargate ST Bus Depo : स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणाचं आरोपपत्र 15 दिवसांत दाखलManikrao Kokate News | माणिकराव कोकाटे यांची शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात याचिकाMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 05 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची चीनसह भारतावर परस्पर कराची तलवार, अंमलबजावणीची तारीख सांगितली
भारत अन् चीनवर परस्पर कर लावणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, अंमलबजावणीची तारीख सांगितली
Mumbai: मोठी बातमी: सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटी माफ, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
मोठी बातमी: सरकारी कार्यालयात लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राची 500 रुपयांची स्टॅम ड्युटी माफ, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
कोट्यवधी भारतीयांना रडवणारा मॅक्सवेलचा 'तो' चौकार ते केएल राहुलनं मॅक्सवेलला मारलेला षटकार, टीम इंडियाकडून व्याजासह परतफेड
चौकार मारत मॅक्सवेलनं भारताकडून वर्ल्ड कप हिरावलेला, राहुलनं त्यालाच षटकार ठोकत धोनी स्टाईलनं ऑस्ट्रेलियाला घरी पाठवलं
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
Walmik Karad: वाल्मिक कराडला गोत्यात आणणारा सर्वात मोठा पुरावा समोर, खंडणी कनेक्शन सिद्ध करणारा व्हीडिओ पोलिसांना सापडला
वाल्मिक कराडला गोत्यात आणणारा सर्वात मोठा पुरावा समोर, खंडणी कनेक्शन सिद्ध करणारा व्हीडिओ पोलिसांना सापडला
Walmik Karad: पायात चप्पल न घालणाऱ्या वाल्मिक कराडकडे गोल्डन कलरचा आयफोन 16 प्रो, पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं
सीआयडीला वाल्मिक कराडच्या आयफोनमधील डिलिट झालेला डेटा सापडला अन् घबाड समोर आलं
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
Embed widget